अस्थिर काळातील सोबती
सध्याच्या बाजारात, वेगवेगळे निर्देशांक त्यांच्या ५२ आठवड्यांच्या तुलनेत वेगवेगळ्या पातळीवर आहेत. निफ्टी-५० निर्देशांक मागील ५२ आठवड्यांच्या तळाच्या पातळीजवळ (सध्याचा निर्देशांक २२६००, तर ५२ आठवड्यांचा उच्चांक २६३७३ निच्चांक २२१७९) मिडकॅप निफ्टी १५० सध्याची पातळी २०५९२, तर ५२ आठवड्यांचा उच्चांक २३६४७ निच्चांक १९२१८. तर निफ्टी स्मॉलकॅप सध्याची पातळी १७६३९ तर ५२ आठवड्यांचा उच्चांक १८५५१ निच्चांक १४१४३ गेल्या […]
अस्थिर काळातील सोबती Read More »



























































































































































