जाहल्या काही चुका

गुरुबंधूंची भेट. 

  रिझर्व्ह  बँकेचे पत धोरण आणि फेडच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुंदरम म्युच्युअल फंडाचे मुख्य रोखे गुंतवणूक अधिकारी द्विजेंद्र श्रीवास्तव यांच्याशी झालेल्या चर्चेचा संपादित अंश   रिझर्व्ह बँकेने भारतातील महागाईला वेसण घालण्यासाठी व्याज दरात वाढ केली. रिझर्व्ह बँकेला महागाई नियंत्रणात आणण्यात यश आले. या बाबतीत तुमची काय मते आहेत? भारतात, ग्राहक किंमत निर्देशांकातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न धान्य (४५.८६%) या पैकी […]

गुरुबंधूंची भेट.  Read More »

निर्मित्तीक्षेत्र परतावाद्द्रूष्ट्या आकर्षक

‘निर्मिती क्षेत्र परतावाददृष्ट्या आकर्षक’ वाणिज्यिक बातम्यांच्या वाहिनीने एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक गोपाल अग्रवाल यांना मागील आर्थिक वर्षातील सर्वात यशस्वी निधी व्यवस्थापक म्हणून गौरविण्यात आले. एचडीएफसी डीव्हिडंट यिल्ड आणि एचडीएफसी मल्टीकॅप, एचडीएफसी लार्ज अँण्ड मिडकॅप एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यु फंड या प्रमुख फंडांचे ते निधी व्यवस्थापक आहेत. त्यांच्याशी नुकताच संवाद साधला. या संवादाचा हा संपादित अंश

निर्मित्तीक्षेत्र परतावाद्द्रूष्ट्या आकर्षक Read More »

जादू  अशी घडे की…

दिनांक ०६ ऑक्टोबर २०१७ रोजी एक परिपत्रक जारी करून म्युच्युअल फंड योजनांचे वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण या बाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या . या संदर्भात११ सप्टेंबर २०२० रोजी मल्टी कॅप फंडांच्या गुंतवणुकीमध्ये २५ टक्के लार्जकॅप २५ टक्के मिडकॅप २५ टक्के स्मॉलकॅप आणि उर्वरित गुंतवणुका निधी व्यवस्थापकाच्या विवेकानुसार गुंतविण्याची मुभा देण्यात आली आहे. मुख्यतः अतिरिक्त अल्फा

जादू  अशी घडे की… Read More »

चाळीशीतले विम्याचे नियोजन

चाळीशीतले विम्याचे नियोजन जीवन विमा हा वित्तीय नियोजनातील पहिला घटक आहे. सर्वात कमी विमा हप्त्यात सर्वात जास्त विमा छत्र देणारा हा प्रकार असला तरी सुमार अर्थ शिक्षित विमा खरेदी इच्छुक शुद्ध विमा (टर्म प्लान) खरेदी करणे टाळतात. भारतात, बहुसंख्यांकडे कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. भारतात जीवन विम्याबाबत अनेकदा गैरसमज आहेत. ज्यांना विम्याची फारशी गरज नाही ते अर्थ

चाळीशीतले विम्याचे नियोजन Read More »

लावणी भुलली अभंगाला

महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्वामध्ये ज्यांचा समावेश होतो अशा दोन व्यक्तीमध्ये सध्या वाद सुरु आहे. ही दोन व्यक्तिमत्वे म्हणजे कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि नृत्यांगना गौतमी पाटील. शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज म्हणाले,” कीर्तनकाराने ५ हजार रुपये जास्त मागितले तर लोक म्हणतात यांनी बाजार मांडला. परंतु याच लोकांची तीन गाण्यासाठी दीड लाख रुपये मोजण्याची तयारी असते. आम्ही

लावणी भुलली अभंगाला Read More »

जोखीमांक चाचणीचा अभाव

आज या सदरासाठी शेखर वायदांडे (४८) यांच्या आर्थिक नियोजनाची निवड केली आहे. शेखर हे दुबईस्थित असून लोकसत्ताचे वाचक आहेत. ते त्यांच्या पत्नी शुभदा (४८) आणि मुलगा अथर्व (१२) हे कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचे कुटुंब वर्तकनगर ठाणे या ठिकाणी राहतात. पत्नी शुभदा या गृहिणी आहेत. शेखर वायदांडे यांच्या बचतीत ५ म्युच्युअल फंड असून त्यांचे त्यांचे १५

जोखीमांक चाचणीचा अभाव Read More »

यंदा कर्तव्य आहे…

आज या सदरासाठी स्वप्नील कुळकर्णी  यांचे आर्थिक नियोजनाची निवड केली आहे.  स्वप्नील (२८ ) हे सनदी लेखापाल असून लोकसत्ताचे वाचक आहेत. ते आणि त्यांचे वडील अंबरनाथ येथे राहतात. वडील बँक ऑफ इंडिया मधून सेवा निवृत्त झाले असून त्यांना पेंशन मिळते. स्वप्नील यांच्या आईचे जानेवारी २०२१ मध्ये निधन झाले. त्या शिक्षिका होत्या. स्वप्नील यांच्या आईच्या आजारपणात

यंदा कर्तव्य आहे… Read More »

पुरेशा विमाछत्राकडे दुर्लक्ष का बरे?

डॉक्टर अंबादास कर्डिले यांची आर्थिक नियोजनासाठी आलेली ही इमेल. ते नांदेडच्या जवाहरलाल नेहरू कॉलेज ऑफ सोशल वर्क अँण्ड रिसर्च सेंटर मध्ये प्राध्यापक आहेत. नमस्कार सर …! मी लोकसत्ता मधील अर्थसत्ता या सदराचा नियमित वाचक असून मी आपल्या माध्यमातून एक SIP सुरु केलेली आहे. तरी आपण मला यथायोग्य असा आर्थिक नियोजन सल्ला आपल्या आर्थिक सदरातून (जाहल्या  काही चुका)

पुरेशा विमाछत्राकडे दुर्लक्ष का बरे? Read More »

दरवळतो पुरिया

आजच्या या सदराच्या मानकरी आहेत राधिका आणि स्वानंद कुलकर्णी. राधिका या पुण्यातील एका कायम विना अनुदानित शाळेत संगीत शिक्षिका आहेत. स्वानंद कुलकर्णी हे एका कारखान्यात लिपिक पदावर काम करतात. दोघांनी मिळून सात वर्षांपूर्वी संयुक्त रित्या  २५ लाखांची धायरी फाटा येथे सदनिका घेतली असून त्याकरिता १५ लाखांचे वीस वर्ष मुदतीचे गृहकर्ज घेतले होते. या गृहकर्जा पैकी ३

दरवळतो पुरिया Read More »

संजीवन मिळता आशेचे

देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर, मागील तीन वर्षात आपण अनेक महत्त्वपूर्ण बदल आणि उलथापालथ अनुभवले. परदेशात विशेषत: विकसित देशांत एकीकडे महागाई शिगेला पोहोचल्याची झळ आपल्या देशात महागाई विकसित देशांच्या तुलनेत नियंत्रणात असून देखील व्याज दरवाढीचे चटके सगळ्यांना जाणवत आहे. महामारीचे अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चटके जाणवले. कोणी घरातील कर्त्या व्यक्ती गमावल्या तर काहींनी रोजगार गमावला. कोणाला वेतन

संजीवन मिळता आशेचे Read More »

लागली अनाम ओढ

बाजार निर्देशांक योज नवीन उच्चांकाला स्पर्श करीत असल्याचे लक्षात घेता, पोर्टफोलिओमूल्यात भविष्यात होणारी संभाव्य घसरण टाळण्यासाठी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड एक चांगला पर्याय असू शकतो. दीर्घ कालीन एसआयपीच्या माध्यमातून संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी एचएसबीसी लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडाचा नक्कीच विचार करावा. हा फंड लार्ज अॅण्ड मिडकॅप फंड गटातील सर्वोत्कृष्ट फंडांपैकी एक नसला तरी अलीकडील

लागली अनाम ओढ Read More »

बालदिनाच्या निमिताने

महागाई म्हटल्यावर तुमच्या मनात सर्वप्रथम कोणती गोष्ट येत असेल तर इंधन फळे, भाज्यांचे भाव वैगरे. लिंबू, टोमॅटो आणि कांदा बटाट्याच्या किमतीपलीकडे महागाईची चर्चा होत असताना देशात नाही. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे काळानुरूप महागाई सातत्याने वाढत आहे. आरोग्य विषयक महागाई आणि शैक्षणिक महागाईचा दर सर्वात अधिक आहे. शिक्षणाचा खर्च हे असेच एक क्षेत्र आहे ज्यावर

बालदिनाच्या निमिताने Read More »

मन जवळ यावया गांगरते …

“नॉट फंड्स बट असेट अलोकेशन जनरेटस द रिटर्न्स” गुंतवणूक विश्वात या वचनाला महत्व आहे.जेव्हा रोखे फंडांचा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी पोर्टफोलिओ तयार करण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा आमच्याकडे बँकेच्या ठेवी आहेत मग रोखे गुंतवणूककरणारे फंड का घ्यावेत असा प्रश्न विचारणारे अनेकजण भेटत असतात. सध्या दहा वर्षांचे रोखे साडेसात टक्के दरम्यान परतावा देत असल्याने रोखे गुंतवणुकीसाठी ही

मन जवळ यावया गांगरते … Read More »

निप्पॉनचा दबदबा तर अॅक्सीसची हराकिरी

लोकसत्ता शिफारस प्राप्त फंडाचा तिमाही आढावा घेण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली जूलै सप्टेंबर तिमाही बाजाराने या तिमाहीत टोकाची अस्थिरता अनुभवली. बफे यांच्या ‘ओन्ली व्हेन द टाइड गोजआउट डू यु डिस्कव्हर हुज बीन स्विमिंग नेक्ड” या वाक्याची आठवण करून देणारी ही तिमाही होती. तिमाहीची सुरवात मंदीने तर तिमाहीच्या अंती बाजारात तेजी अवतरली. सहाजिकच शिफारसप्राप्त फंडांचे पुनरावलोकन

निप्पॉनचा दबदबा तर अॅक्सीसची हराकिरी Read More »

मंगल दिन आज बना घर आयो (Auto Sector Fund)

मंगल दिन आज बना घर आयो कोअर अॅण्ड सॅटेलाइट हा जुनी आणि सिद्ध गुंतवणूकीची रणनीती आहे. पोर्टफोलिओ तयार करतांना गुंतवणूक नियोजन प्रक्रियेच्या काळात या रणनीतीचा वापर होतो. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी पोर्टफोलीओचे सक्रीय व्यवस्थापन आवश्यक असते. ज्यांचा जोखीमांक अधिक आहे, त्यांच्या सॅटेलाइट पोर्टफोलिओचा एक भाग म्हणून युटीआय ट्रान्सपोर्टटेशन अॅण्ड लॉजेस्टीक फंडात गुंतवणूक करण्याची ही शिफारस

मंगल दिन आज बना घर आयो (Auto Sector Fund) Read More »

Indipendence day har ghar tiranga

घरोघरी तिरंगा घरोघरी एसआयपी

घरोघरी तिरंगा घरोघरी एसआयपी आज भारतात स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव साजरा करीत आहोत. एकोणीसाव्या शतकात आता स्वराज्य आले आहे, पण आपले आर्थिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर आर्थसाक्षर होणे गरजेचे आहे. राजकीय सुधारणा आधी की, सामाजिक सुधारणा आधी हा वाद एकोणीसाव्या शतकात गाजला होता. आजही या वादाकडे पाहणे आवश्यक आहे. एक असा की ब्रिटिश सत्तेमुळे देशाचे वाटोळे झाले

घरोघरी तिरंगा घरोघरी एसआयपी Read More »

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन यांनी राजीनामा द्यायचा विचार करत असल्याच्या घोषणेचे पडसाद नव्या आणि पारंपारिक माध्यमात उमटले. एखाद्या वलयांकित निधी अलविदा करणे, ही भारतात  एक सामान्य घटना बनली आहे.  अलीकडच्या काळात आयडीएफसीच्या केनेथ अँड्रेडपासून ते निप्पॉनच्या सुनील सिंघानियापर्यंत अनेक वलयांकित फंड व्यवस्थापकांनी स्वता:ची पीएमएस किंवा एआयएफ व्यवस्थापित करण्यासाठी मालमत्ता

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ Read More »

Why Should we invest in IDFC Midcap NFO?

आयडीएफसी मिडकॅप ‘एनएफओ’मध्ये गुंतवणूक का करावी? Why Should we invest in IDFC Midcap NFO? आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सर्वात मोठी मालमत्ता असलेल्या आयडीएफसी फ्लेक्झीकॅप फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक आणि एलआयसी म्युच्युअल फंडाचे भूतपूर्व मुख्य गुंतवणूक अधिकारी अशी सचिन रेळेकर त्यांची ओळख आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाने त्यांची २०१४ मध्ये चार फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. सचिन

Why Should we invest in IDFC Midcap NFO? Read More »

Flexi cap mid cap small cap fund

दरवळे इथे सुवास..

दरवळे इथे सुवास… म्युच्युअल फंडांची कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी ट्रेलिंग रिटर्नस (अनुगामी परतावा) आणि रोलिंग रिटर्नस (चलत सरासरी) हे दोन निकष आहेत. सामान्य गुंतवणूकदार एका निश्चित कालावधीसाठी जसे की, १ वर्ष , २ वर्षे ३ वर्षे ५ वर्षे किंवा सुरवातीपासून कालावधीचा अनुगामी परतावा पाहून फंड निवड करीत असतात. या परताव्यांना पॉइंट-टू-पॉइंट रिटर्न असेही म्हणतात. तर चलत

दरवळे इथे सुवास.. Read More »

Role of Risk Analyst

धारयति इति धर्मः Role of Research Analyst

धारयति इति धर्मः Role of Research Analyst धर्माची व्याख्या विद्वानांनी धारयति इति धर्मः अशी केली आहे. “धृतिः क्षमस्व दमोस्त्यं सौचामिंद्रियानिग्रहः । धीरविद्या सत्यमक्रोधो, दशकम धर्मलक्षणम् । (धृती (संयम), क्षमा (इतरांनी केलेले अपराध पोटात घालणे), दम (भावनांवर नियंत्रण ठेवणे), अस्तेय (चोरी न करणे), शौच (आंतरिक आणि बाह्य स्वच्छता), इंद्रिय निग्रह (इंद्रियांवर नियंत्रण), धी. (बुद्धीचा वापर), विद्या

धारयति इति धर्मः Role of Research Analyst Read More »

Portfolio Review राहुल शिंदे

तुजवरी धरी अनुकंपा (Portfolio Review of Rahul Shinde) राहुल शिंदे हे पुणे स्थित लोकसत्तेचे वाचक आहेत. लोकसत्ता अर्थवृत्तांत मध्ये शिफारस प्राप्त फंडात ते ऑक्टोबर २०१७ पासून गुंतवणूक करीत आहेत. ते ‘डीआयवाय’ म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत. साहजिकच सर्व फंड ‘डायरेक्ट’ (मध्यस्था शिवाय) प्रकारातील आहेत. तंत्रज्ञानामुळे गुंतवणुकीत सुलभता आली त्यामुळे कोणीही स्वतःहून गुंतवणूक करू शकतो. तंत्रज्ञानाने गुंतवणूक

Portfolio Review राहुल शिंदे Read More »

financial portfolio review 2022

गुंतवणुकीचा वार्षिक आढावा : कारणे आणि पद्धती

गुंतवणुकीचा वार्षिक आढावा : कारणे आणि पद्धती अनुत्पादक फंड वगळणे पोर्टफोलिओचे पुनरावलोकन केल्याने तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमधील समाधानकारक परतावा न मिळणाऱ्या गुंतवणूका ओळखण्यास मदत होते. तुमच्या गुंतवणूकीपैकी कोणता फंड पुरेसा परतावा देत नाही हे तुम्ही ताडून पाहू शकता. जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही तुमची एसआयपी बंद करू करण्याची सुधारणा करू शकता.आपण आपल्या पोर्टफोलिओचे आपल्याला पाहिजे तितक्या वेळा

गुंतवणुकीचा वार्षिक आढावा : कारणे आणि पद्धती Read More »

Portfoilo review of Nagesh Desai Image

Portfolio Review नागेश देसाई

काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे (Portfolio Review of Nagesh Desai) नागेश देसाई हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत. सेवानिवृत्ती पश्चात मिळालेल्या लाभातून आणि सेवेत असतांना केलेल्या एसआयपी गुंतवणुकीचा हा पोर्टफ़ोलिओ आहे. या पोर्टफ़ोलिओत मुख्यत्वे दोन चुका दिसत आहेत. पाहिली चूक ही चुकलेल्या मालमत्ता विभाजनाची आहे. इच्छित मालमत्तेमध्ये गुंतवणूक न करणे किंवा समभाग गुंतवणुकीला पुरेसा अवधी

Portfolio Review नागेश देसाई Read More »

Portfolio Review Mrudula Kirloskar

उगाची भितेसी भय हे पळू दे सक्रीय मालमत्ता विभाजन हा यशस्वी गुंतवणुकीचा एक मुल मंत्र आहे.  दीर्घकाळापर्यंत, एक धोरणात्मक मालमत्ता विभाजन केल्यास सध्या सारख्या युद्धजन्य काळातील  घसरणीचा फायदा घेता येतो. त्यामुळे, असामान्य किंवा अपवादात्मक गुंतवणुकीच्या संधींचा फायदा घेत लवचिकता असलेला पोर्टफोलिओ एकापेक्षा अधिक  मालमत्ता वर्गासाठी अधिक अनुकूल ठरतो. एक रणनीती म्हणून सक्रिय मालमत्ता विभाजनाला खऱ्या अर्थाने सुरवात होते

Portfolio Review Mrudula Kirloskar Read More »

यशस्वी शस्त्रक्रिया पण रुग्ण दगावला (Portfolio Review of Dr. Jog)

यशस्वी शस्त्रक्रिया पण रुग्ण दगावला (Portfolio Review of Dr. Jog) या सदरातून विश्लेषणासाठी घेतलेला पोर्टफ़ोलिओ डॉ.जोग यांचा आहे सर्वसाधारणपणे व्याधी ग्रस्त रुग्ण उपचारांसाठी डॉक्टरांकडे दाखल झाल्यानंतर रोगाचे अचूक निदान आणि त्यावर उपचार योग्य झाले तर रुग्णाचा रोग बरा होतो. डॉ. जोग यांच्या गुंतवणुकीचा उद्देश निवृत्ती नियोजन हा आहे. त्यांच्या १.५० लाखांच्या एसआयपी पाच फंडात सुरु

यशस्वी शस्त्रक्रिया पण रुग्ण दगावला (Portfolio Review of Dr. Jog) Read More »

Portfolio Review on 31 Jan 2022 Main Image

उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती

उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती या सदरातील दुसऱ्या पोर्टफोलीओ रिव्ह्यूसाठी लोकसत्तेचे वाचक आशिष यांचा पोर्टफोलीओ निवडला आहे. या पोर्टफोलिओतील बहुसंख्य फंडाची निवड म्युच्युअल फंड वितारकाने केली आहे. त्या मागील चार वर्षांपासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून त्या गुंतवणूक करीत असून एकूण गुंतवणुकीच्या ९२ टक्के गुंतवणूक ‘एसआयपी’च्या माध्यमातून तर ८ टक्के गुंतवणूक एक रक्कमी केली आहे. गुंतवणुकीचा उद्देश निवृत्ती नियोजन

उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती Read More »

Portfolio Review Isha Kulkarni

दिव्याखाली अंधार या सदरातील पहिल्या पोर्टफोलीओ रिव्ह्यूसाठी माझ्या पत्नीचा (ईशा) पोर्टफोलीओ निवडला आहे. या पोर्टफोलिओतील बहुसंख्य फंडाची निवड ईशा यांची असून त्या बँक कर्मचारी आहेत. त्या मागील चार वर्षांपासून ‘एसआयपी’च्या माध्यमातून त्या गुंतवणूक करीत असून एकूण गुंतवणुकीच्या ८८ टक्के गुंतवणूक ‘एसआयपी’च्या माध्यमातून तर १२ टक्के गुंतवणूक एक रक्कमी केली आहे. त्यांच्याकडे २.८७ लाखांचा दीर्घकालीन भांडवली

Portfolio Review Isha Kulkarni Read More »

सिद्ध निकष की आतला आवाज

सिद्ध निकष की आतला आवाज बेंजामिन ग्रॅहम लखित ‘सम इंवेस्टमेंट आस्पेक्टस ऑफ एक्यूम्यूलेशन थ्रू इक्विटीज’ हा लेख गुंतवणूकशास्त्रात एक मानदंड समाजाला जातो हा लेख ‘अमेरिकन फायनांस असोसीएशन’च्या ‘द जर्नल ऑफ अप्लाइड फायनांस’ फेब्रुवारी १९२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला. गुंतवणुकीची कार्यक्षमता (एफीशीअंसी ऑफ पोर्टफ़ोलिओ) कशी निश्चित करावी हे पहिल्यांदा या लेखातून हे विषद केले गेले. या

सिद्ध निकष की आतला आवाज Read More »

Scroll to Top