बदलत्या भारताचा लाभार्थी…
थीमॅटिक फंड एखाद्या विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक आर्थिक कल किंवा एखाद्या गोष्टीचा उपभोग किंवा बदल या भोवती फिरणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असू शकते. ज्यात गुंतवणूक केल्याने फायदा होण्याची शक्यता असते, अशा संधींच्या शोधात एक इक्विटी फंड प्रकार आहे आणि साहसी गुंतवणूकदार या प्रकारच्या फंडाचा गुंतवणुकीसाठी या फंडाचा विचार करू शकतात. फ्रैंकलिन इंडिया अपच्युनिटीज फंड […]
बदलत्या भारताचा लाभार्थी… Read More »