यशाची पुढे दिव्य आशा असे
फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप हा लार्जकॅप फंड गटातील युटीआय लार्जकॅप नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना फंड आहे. एकेकाळी ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये असणारा हा फंड सध्याच्या घसरणीमुळे कामगिरी क्रमवारीत खाली घसरला असला तरी मागील ३३ वर्षात (स्थापने पासून १ डिसेंबर १९९३ ते १२ मार्च २०२५) सर्वाधिक वार्षिक १८.०९ टक्के दराने परतावा दिलेला फंड आहे. फ्रँकलिन ब्लूचिप हा लार्जकॅप […]
यशाची पुढे दिव्य आशा असे Read More »