रंग माझा वेगळा…
अर्थ वल्लभ 11 May 2025

रंग माझा वेगळा…

अनेक इक्विटी आणि हायब्रीड फंडांना कामगिरीत मागे सारल्याने गेल्या १८-२० महिन्यांत मल्टी-ॲसेट ऍलोकेशन फंडांना गुंतवणूकदारांची पसंती लाभल्याचे दिसत आहे. सध्या, या फंड गटात २८ फंड...
सशक्त परंतु दुर्लक्षित ….
अर्थ वल्लभ 05 May 2025

सशक्त परंतु दुर्लक्षित ….

सप्टेंबरमध्ये बाजार निर्देशांकांनी नवीन शिखर गाठल्या नंतर घसरणीस सुरवात झाली. या घसरणीत सर्व बाजार भांडवलीकरणातील कंपन्यांत घसरण झाली. या घसरणीमुळे अनेक शेअर्सचे अवास्तव मूल्यांकन झपाट्याने...
उत्कट भव्य तेंचि घ्यावे | मिळमिळत अवघेंचि टाकावें |
अर्थ वल्लभ 28 Apr 2025

उत्कट भव्य तेंचि घ्यावे | मिळमिळत अवघेंचि टाकावें |

पुढील सोमवारी पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाला अस्तित्वात आल्याला एक तप पूर्ण होईल. ५ मे २०१३ रोजी सुरवात झालेल्या या फंडाने पहिल्या वर्षपूर्ती आधी ‘लोकसत्ता...
न्हाई हटत कुणाच्या नजरा..
अर्थ वल्लभ 13 Apr 2025

न्हाई हटत कुणाच्या नजरा..

मोतीलाल ओस्वाल लार्ज अँण्ड मिडकॅप फंड कसा आहे ? ज्या वेळी अर्थव्यवस्थेतील रोकडसुलभता तुलनेने कमी होते, आणि बाजारातील अस्थिरता शिखर गाठते त्यावेळी लार्ज अँण्ड मिडकॅप...
आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप फंड
अर्थ वल्लभ 09 Apr 2025

आयसीआयसीआय पृडेंशिअल ब्लूचीप फंड

गेल्या सहा महिन्यांत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे आणि बाजाराचे निर्देशांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी शिखराला स्पर्श करून माघारी फिरले. लार्जकॅप निर्देशांकात (बीएसइ १००...
यशाची पुढे दिव्य आशा असे
अर्थ वल्लभ 31 Mar 2025

यशाची पुढे दिव्य आशा असे

फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप हा लार्जकॅप फंड गटातील युटीआय लार्जकॅप नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना फंड आहे. एकेकाळी ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये असणारा हा फंड सध्याच्या घसरणीमुळे कामगिरी...
समईच्या शुभ्र कळ्या…
अर्थ वल्लभ 17 Mar 2025

समईच्या शुभ्र कळ्या…

रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीच्या पतधोरण आढावा बैठकीत २५ आधार बिंदूंनी रेपोदरात कपात केली. पुढील पतधोरण आढावा बैठक ७ ते ९ एप्रिल दरम्यान होणार असून या बैठकीत...
‘एसआयपी’ने करोडपती केलेला फंड
अर्थ वल्लभ 03 Mar 2025

‘एसआयपी’ने करोडपती केलेला फंड

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाने मागील २२ वर्षात (ऑगस्ट २००२ ते फेब्रुवारी २०२५) ₹१०००० च्या एसआयपी गुंतवणूकीच्या २६.४०  लाखांचे  १.८६ कोटी झाले आहेत. या एसआयपीचा...
जे वेड मजला लागले…
अर्थ वल्लभ 17 Feb 2025

जे वेड मजला लागले…

जुन्या आयकर कायद्याच्या कलम ८०(सी) अंतर्गत करपात्र उत्पन्नातून विविध गुंतवणुकांवर कर वजावट मिळत असे.पहिल्यांदा भाजप सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये ही वजावट एक लाखांवरून दीड लाख...
Scroll to Top