फंड विश्लेषण

बदलत्या अर्थगतीचा लाभार्थी: टाटा बँकिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड

निवडणुकांच्या धुरकटलेल्या वातावरणात एका महत्त्वाच्या बातमीकडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले. भारताच्या बँकिंग क्षेत्राने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. शेअर बाजारात सूचिबद्ध असणाऱ्या सर्व बँकांच्या निव्वळ नफ्याने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथमच ३ लाख कोटींचा टप्पा पार केला. सूचिबद्ध सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ३९ टक्क्यांची वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नफा २.२ लाख […]

बदलत्या अर्थगतीचा लाभार्थी: टाटा बँकिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड Read More »

केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू…..

जेव्हा अर्थव्यवस्थेत व्याजदर शिखरावर असतात, तेव्हा गुंतवणूकदारांना दहा वर्षांच्या किंवा अधिक कालावधीसाठी निश्चित उत्पन्न पर्यायांमध्ये (बॉंड्स) गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. भारतीय गुंतवणूकदारांसाठी, अशा दहा वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करण्यास मर्यादित गुंतवणूक साधने उपलब्ध आहेत.  सामान्य गुंतवणूकदार दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सारखा लोकप्रिय पर्याय निवडतात. या पर्यायात तुमचे पैसे १५ वर्षांसाठी गुंतवावे

केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू….. Read More »

कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम!

  पुढील वर्षी निवडणुका असल्याने ‘एसआयपी’ बंद करणे म्हणजे तिच्या ‘रुपी कॉस्ट अ‍ॅव्हरेजिंग’ या तत्त्वाला हरताळ फासल्यासारखे आहे. सध्या देश सतराव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या उंबरठय़ावर उभा आहे. केंद्रात सत्ता पालट होण्यापूर्वीच्या केलेल्या गुंतवणुकीवर चैतन्य हरविलेल्या बाजारातसुद्धा दोन आकडय़ात परतावा दिसत आहे. परंतु मागील एका वर्षांत केलेल्या गुंतवणुकीवरील तोटासुद्धा दोन आकडय़ात आहे. जानेवारी २०१६ पासून

कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम! Read More »

लखलखते जणू शुक्राची चांदणी

  मिरॅ असेट टॅक्स सेव्हर फंड हा इएलएसएस फंड गटातील नावाखा परंतु उत्तम परतावा असलेला फंड आहे. ज्या कोणी तीन वर्षांपूर्वी फंडाच्या पहिल्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.५ लाखाची गुंतवणूक केली असेल त्यांच्या गुंतवणुकीचे १९ डिसेंबर २०१८ च्या एनएव्हीनुसार २.५२ लाख झाले आहेत. येत्या शुक्रवारी २८ डिसेंबर रोजी तीन वर्षे पुरी करत आहे. फंडाने सुरवातीपासून १६.९२%

लखलखते जणू शुक्राची चांदणी Read More »

‘एफएमपी’ एक सुरक्षित आणि कर कार्यक्षम गुंतवणूक साधन

  ’एफएमपी’ अर्थात फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान हे निश्चित मुदत असलेला रोखे गुंतवणूक प्रकार आहे. हा प्रकार मुदत ठेवीसारखा परंतु मुदत ठेवींपेक्षा कर कार्यक्षम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नफ्याची खात्री नसते त्याप्रमाणे’एफएमपी’त गुंतवणूक करतांना नफ्याची खत्री न देता अंदाज बांधता येतो. हा अंदाज बाधाण्याचे कारण म्हणजे ज्या वेळी एखाद्या फंड घराणे ‘एफएमपी’ विक्रीची तारीख नक्की

‘एफएमपी’ एक सुरक्षित आणि कर कार्यक्षम गुंतवणूक साधन Read More »

नको मनधरणी ‘अर्था’ची…

  सक्रिय पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापन असलेल्या सगळ्याच फंडात मागील वर्षभरात नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीचा परतावा नकारात्मक आहे. त्यातही मल्टीकॅप गटातील फंडाचा परतावा त्यांच्या मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा किमान दीड ते तीन टक्के कमी आहे. परंतु एका वर्ष ऐवजी पाच वर्षाच्या परताव्याची तुलना केल्यास फंडाचे मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा चार ते सहा टक्के अधिक आहे. बाजाराच्या मुख्य

नको मनधरणी ‘अर्था’ची… Read More »

एक सांगायचंय…

  युनियन  फंड घराण्याने   युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड हा व्हॅल्यु फंड गटातील फंड गुंतवणुकीस १४ नोव्हेंबर पासून खुला केला. युनियन फंड घराण्याचा कायम खुला असलेला पाचवा आणि विनय पहारीया हे युनियन म्युच्युअल फंडात मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून दाखल झाल्यापासून या फंड घराण्याचा हा कायम खुला असलेला तिसरा फंड असल्याने या फंडाची दखल घेणे गरजेचे वाटते. विनय पहारीया

एक सांगायचंय… Read More »

नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव

  चालू वर्षात भांडवली बाजाराची वाट अतिशय खडतर असली तरी, ऑक्टोबर महिन्यांत म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७९८५ कोटी गुंतविण्यात आले. ही रक्कम आजपर्यंतची कुठल्याही महिन्यांत ‘एसआयपी’ माध्यमातून गुंतविलेल्या राक्कमेहून सर्वाधिक रक्कम आहे. दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन मिळून सर्वाधिक ‘सिप’ची नोंदणी झाल्याचे दिसून आल्याचे वृत्त म्युच्युअल फंड विषयक वार्तांकन करणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे. फटाक्याचा दणदणात आणि सोन्याची चमक फिकी

नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव Read More »

सण दिवाळीचा… दिवस धनत्रयोदशीचा

  जानेवारीपासून लार्जकॅप निर्देशांकाच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अधिक घसरण झाली. सध्याचे मिडकॅप मुल्यांकन नव्याने गुंतवणुकीचा विचार करण्याच्या पातळीवर आले आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडाच्या सुधारित यादीत’ नव्याने समाविष्ट झालेल्या एचडीएफसी  मिडकॅप ऑपोरच्युनीटी फंडाची ही ओळख. वटवृक्षाच्या छायेत अन्य झाडे रुजत नाहीत. प्रशांत जैन नावाच्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वाच्या छायेत असल्याने फंडाची लखलखित कामगिरी असून

सण दिवाळीचा… दिवस धनत्रयोदशीचा Read More »

कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा…

  मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडाचा मागील एक वर्षाचा परतावा गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर टाकणारा आहे २३ ऑक्टोबर २०१७ रोजी बाजार बंद होते वेळी बीएसइ एसअँडपी मिडकॅप १६१४७.९७ वर बंद झाला होता. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी बाजार बंद होते वेळी बीएसइ एसअँडपी मिडकॅप निर्देशांक १३८३४.५ वर बंद झाला. वर्षभरात मिडकॅप निर्देशांकात १४ टक्क्यांची तर १ जनेवारी २०१८

कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा… Read More »

शरदाचे चांदणे!

  सामान्यपणे म्युच्युअल फंडात पहिल्यांदा गुंतवणूक करणारा लार्ज कॅप फंडांची निवड करतो. अथवा मागील एका वर्षांतील सर्वात चांगला परतावा पाहून फंडाची गुंतवणुकीसाठी निवड करतो. सर्वसाधारपणे ‘रिस्क प्रोफाइल’, ‘अ‍ॅसेट अलोकेशन’ हे शब्द अगम्य वाटतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने वित्तीय ध्येयांशी सांगड घालणारी गुंतवणूक निश्चित करण्यापूर्वी द्यावा लागणारा वेळ आणि प्रसंगी गुंतवणूक सल्लागाराचे द्यावे लागणारे शुल्क वैगरे सोपस्कार करण्यापेक्षा

शरदाचे चांदणे! Read More »

जादू याची पसरे मजवरी

  बाजार नियंत्रक ‘सेबी’ने फंडांचे वर्गीकरण करून ‘फोकस्ड फंड’ हा एक नवीन प्रकार गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक फंड घराण्याला सेबीच्या आदेशानुसार एका फंड प्रकारात फक्त एकच फंड उपलब्ध करून देण्याचे बंधन असल्याने फंड घराण्यांनी आपल्या उपलब्ध फंडांचे नवीन नियमानुसार वर्गीकरण केले आहे. एखाद्या विशिष्ट फंड गटात फंड उपलब्ध नसल्यास फंड घराणी नवीन फंड

जादू याची पसरे मजवरी Read More »

पैल तो गे काऊ कोकताहे

  खनिज तेलाच्या किमतीचा भडका, रुपयातील मूल्यऱ्हास आदि अर्थपरिमाणे उत्साहवर्धक नसल्याचा बाजाराला धसका बसला आहे. देशाची वर्तमान वित्तीय स्थिती दिलासा देणारी नसली तरी भविष्याविषयी काही आशादायक संकेतही आहेत. अशा समयी पठडीबाहेरच्या फंडाचा नव्याने गुंतवणुकीकरिता विचार करावा लागणार. संशोधन पद्धतीत गवसलेला असाच हा चौकटीच्या बाहेरचा फंड.. प्रत्येक तिमाहीनंतर फंडांची कामगिरी तपासण्याचा नेम मागील अनेक वर्षे सुरू

पैल तो गे काऊ कोकताहे Read More »

॥ कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥

  दोन फंड घराण्यांचे औषध निर्माण (फार्मा) आणि आरोग्य निगा (हेल्थकेयर) क्षेत्रातील फंड नुकतेच येऊन गेले. या दोन फंडांपैकी  एका फंडाची या सदरातून गुंतवणुकीची शिफारस केली होती. औषध निर्माण आणि आरोग्य निगा क्षेत्रांत एक अंधुक सीमारेषा आहे.आरोग्य निगा क्षेत्र हे अधिक विस्तृत असून आरोग्याशी निगडीत निदान पूर्व चाचण्या करणारी केंद्रे  रुग्णालये, औषध विषयक वैद्यकीय चाचण्या

॥ कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ Read More »

शब्दावाचुनी कळले सारे

  आजच्या ‘लोकसत्ता’च्या मुंबई वृत्तांत मधील ‘म्हाडाच्या नव्या अॅपचे अनावरण’ ही बातमी आली आहे. एखाद्या अॅपच्या अनावरणाच्या गोष्टीला असलेले बातमी मूल्य वाढता डेटा वापर अधोरेखित करते. मोबाईल धारक रोज नवीन अॅप आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाऊनलोड करून त्यांचा वापर करीत असल्याने जगाच्या डेटा वापरात मोठी वाढ होत आहे. डेटाचा वाढता वापर आणि कमी होणाऱ्या किंमतीचा

शब्दावाचुनी कळले सारे Read More »

कधी ‘अर्था’चा सुभग तराणा

  गुंतवणुकीसाठी समभाग ‘बॉटम अप अ‍ॅप्रोच’ पद्धतीने निवडून, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने निवडले जातात. कंपनीच्या मूल्यांकनाबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन असला तरी निधी व्यवस्थापक योग्य वेळी समभाग विकून नफावसुली करतात. ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल प्राइस’ हे फंडाचे सूत्र राहिले आहे. मागील आठवडय़ात प्रकाशित झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालातील जागतिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य देशाच्या अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील

कधी ‘अर्था’चा सुभग तराणा Read More »

जातातची हे नेत्र दिपुनी…

  आपल्या गुंतवणुकीचा किती हिस्सा मिडकॅप फंडांसाठी असावा याला अनेक उत्तरे असू शकतील. ही उत्तरे गुंतवणूक एक रक्कमी की नियोजनबद्ध पद्धतीने, गुंतवणूकदाराचा जोखीमांक किती आहे यावर ठरेल. या प्रश्नांची उत्तरे काहीही असली तरी डोळे दीपऊन टाकणारा परतावा देणाऱ्या आजच्या या फंडाचा समावेश गुंतवणुकीत असावा या बद्दल दुमत असण्याचे कारण नाही. कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज या

जातातची हे नेत्र दिपुनी… Read More »

नभी उमटे इंद्रधनू!

  मागील आठवडय़ात जून महिन्यातील औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहीर झाले. वार्षिक ७ टक्के वृद्धिदर राखत औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने सातत्याने पाचव्या महिन्यात वाढ दर्शविली. मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ १.९ टक्के होती. निश्चलनीकरणाने बाधित औद्योगिक उत्पादन, सद्य आर्थिक वर्षांत सुधारणा दाखवत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीमध्ये त्याने ५.२ टक्के वाढीची

नभी उमटे इंद्रधनू! Read More »

प्रणयाचा संकेत नवा

  मागील सात महिन्यांत गुंतवणूकदारांनी मिड कॅप निर्देशांकाची मोठी घसरण अनुभवली आहे. ९ जानेवारी रोजी मिड कॅप निर्देशांकाने १८,१७३.९१ या पातळीवर शिखर गाठल्यानंतर मिड कॅप निर्देशांकात मोठी घसरण होत, १९ जुलै २०१८ रोजी निर्देशांकाने १४,९९९ चा तळ गाठून पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. हा दिशाबद्दल मिड कॅप फंडाचा नव्याने विचार करण्याचा शुभसंकेत आहे.

प्रणयाचा संकेत नवा Read More »

उन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी!

  कोटक इंडिया ईक्यू काँट्रा फंड ही ‘व्हॅल्यू फंड’ गटात मोडणारी योजना आहे. एखाद्या समभागात गुंतवणूक करण्यापूर्वी समभाग संशोधनाच्या जोडीला भावनिक बुद्धिमत्तेवर (इमोशनल इंटेलिजन्स) काबू मिळविला, तर मिळणारा परतावा केवळ समभाग संशोधनावर विसंबून केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक उजवा असतो असे मानणाऱ्या विश्लेषकांचा एक समूह आहे. व्यावसायिक अनुभवातून आलेला अतिआत्मविश्वास, वेगाने वाढणाऱ्या समभागांची खरेदी, अल्पदृष्टिता, समभागांचे वर्तमानातील

उन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी! Read More »

हरवले ते गवसले का?

  लार्ज कॅप फंड गटात अ‍ॅक्सिस ब्ल्यू चिप फंड हा एक चांगला ‘एसआयपी’ परतावा असलेला फंड आहे. लार्ज कॅप फंड गटात सुरुवातीच्या दोन तिमाही वगळता क्रिसीलच्या ‘टॉप टू क्वारटाइल’मध्ये आपले स्थान अबाधित राखलेला हा फंड आहे. फंडाच्या पहिल्या जाहीर नक्त मालमत्ता मूल्य अर्थात ‘एनएव्ही’पासून ५००० रुपयांच्या ‘एसआयपी’द्वारे गुंतविलेल्या १.०२ लाख रुपयांचे २६ जुलैच्या रेग्युलर ग्रोथ

हरवले ते गवसले का? Read More »

हे ‘आनंदा’चे देणे

  आनंद राधाकृष्णन यांच्याशी परिचय झाल्याला वीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तत्कालीन वरिष्ठसहकारी मिलिंद भुरे यांच्यामुळे आनंद राधाकृष्ण यांच्याशी परिचय झाला.  आनंद राधाकृष्णन त्यावेळी सुंदरम न्यूटन (सध्याचा सुंदरम म्युच्युअल फंड) या फंड घराण्यात सुंदरम बॉंड सेव्हर (नांव बदला नंतर सुंदरम मिडीयम टर्म बॉंड फंड) या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. वर्षातून एकदा चेन्नईला गेल्यानंतर सुंदरम

हे ‘आनंदा’चे देणे Read More »

दिसते मजला सुख चित्र नवे!

  बाजारातील निर्देशांक नव्या शिखराला स्पर्श करत असतांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन मिळणाऱ्या रक्कमेची बँकेत मुदत ठेव करावे किंवा कसे हा विचार नव्याने गुंतवणूक करु लागलेल्या नवगुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा पुन्हा येत आहे. अनेकांनी आपल्या म्युच्युअल फंड वितरकाने फंड सुचविण्यात चूक केली

दिसते मजला सुख चित्र नवे! Read More »

काय हरवले सांग शोधिसी

  अपेक्षेप्रमाणे आगामी लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सत्तारूढ पक्षाने पहिले पाउल उचलले. कृषी उत्पन्नाच्या हमीदरात वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी (की आपली पतपेढी भक्कम करण्यासाठी) निवडक कृषी उत्पादनाच्या हमी भावात वाढ केली. महागाई वाढण्यास जी करणे विश्लेषकांना अपेक्षित होती त्यापैकी हे महत्वाचे कारण होते. सरकारच्या या धोरणाची दुसरी बाजू अशी की कृषी उत्पादनाची आधारभूत किंमत

काय हरवले सांग शोधिसी Read More »

कळा ज्या लागल्या जीवा!

  एखाद्या संघाला शेवटच्या डावात जिंकण्यासाठी मर्यादित धावसंख्या गाठण्याचे लक्ष्य असावे आणि लक्ष्य दृष्टीपथात असतांना पावसाने खेळ थांबवावा लागल्याने विजय हिरावला जावा असे भारतीय अर्थव्यवस्थेचे झाले आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून ज्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे वित्तीय तुट, आणि महागाई सरकार नियंत्रणात राहिली नेमकी निवडणूक वर्षात तेलाच्या वाढलेल्या किंमतीमुळे वित्तीय तुट मर्यादा ओलांडेल अशी शक्यता निर्माण

कळा ज्या लागल्या जीवा! Read More »

दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय

  सकल राष्ट्रीय उत्पन्नाने मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७.७ टक्के वृद्धीदराची नोंद केली. ही नोंद सकल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीतील फेरबदलामुळे किंवा कसे या बाबतीत शाशंकता असूनही विद्यमान सरकारच्या कार्यकाळाचे शेवटचे आठ नऊ महिने शिल्लक असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील ती सर्वोत्तम कामगिरी आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स म्युच्युअल फंडाने ‘रिलायन्स निवेश लक्ष्य फंड’ ही

दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय Read More »

लहानपण देगा देवा

  शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला आपण केलेल्या गुंतवणुकीतील एक तरी समभाग बहुप्रसवा (मल्टी बॅगर) व्हावा असे वाटते. मागील आठवडय़ात इन्फोसिसला बाजारात सूचिबद्ध होऊन २५ वर्षे झाली. या २५ वर्षांत इन्फोसिसने केलेल्या संपत्तीच्या निर्मितीची चर्चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर रंगली. बहुप्रसवा समभाग हुडकणे हे सागराच्या तळाशी मोती असलेला शिंपला सापडण्यापेक्षाही कठीण आहे. प्रवर्तकांनी व्यवसायास सुरुवात केल्यानंतर प्रामुख्याने

लहानपण देगा देवा Read More »

आरोग्यं धनसंपदा

  मिरॅ असेट हेल्थकेअर फंड आजपासून गुंतवणुकीस खुला होत आहे. या फंडाच्या ‘एनएफओ’मध्ये २६ जून २०१८ पर्यंत गुंतवणूक करता येईल. दहा दिवसानंतर हा फंड नियमित गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा फंड औषध निर्माण, रोग निदानपूर्व चाचण्या, रुग्णालये, आरोग्य विमा, वैद्यकीय उपकरणे निर्माते आणि पुरवठादार (आयातदार) यांच्याशी संबंधित व्यवसायातून गुंतवणूक करेल. या उद्योगांपैकी औषधनिर्मिती उद्योगाची वार्षिक १

आरोग्यं धनसंपदा Read More »

icici prudential focused bluechip equity fund

मिसेस मधुरा सानेंचा फंड..

  मागील आठवडय़ात पडद्यावर आलेल्या ‘बकेट लिस्ट’मुळे मराठीत एका नवीन शब्दाची भर पडली. आपल्या इच्छा-आकांक्षांची यादी म्हणजे बकेट लिस्ट! इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यास पैशाची पुरेशी बचत असावी लागते. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातील नायिका मिसेस मधुरा साने ही पुण्यातील एका उच्चभ्रू सुखवस्तू घरातील गृहिणी आहे. आजचा फंड मधुरा साने या उच्च मध्यममार्गी गृहिणीच्या गुंतवणूक गरजांची पूर्तता करणारा

मिसेस मधुरा सानेंचा फंड.. Read More »

हे फुल घे तू साजणी…

  गुंतवणुकीसाठी निवडलेला प्रत्येक फंड हा म्युच्युअल फंडाच्या यादीत अग्रस्थानी असेलचअसे नाही, परंतु परताव्याच्या दरात सातत्य राखणारा फंड निवडणे कधीही हिताचे असते. मागील २१ मे रोजी पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या पराग पारीख लाँग टर्म इक्विटी फंडाने गुंतवणुकीत सातत्य राखले आहे. पहिल्या एनएव्ही पासून ५,०००ची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ३ लाखाच्या गुंतवणुकीचे २१ मे रोजीच्या रेग्युलर ग्रोथ

हे फुल घे तू साजणी… Read More »

हे नक्षत्रांचे देणे

  पंतप्रधानांनी मागील ‘मन की बात’मध्ये भारतात एप्रिल २०१८ मध्ये १०० टक्के विद्युतीकरण झाल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन आणि विद्युतक्षेत्रातील जाणकारांकडे खोलात जाऊन चौकशी केल्यास पंतप्रधानांच्या दाव्याचा अर्थ थोडय़ा वेगळ्या अर्थाने घेणे गरजेचे आहे. खेडेगावात विद्युतपुरवठय़ासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री जसे की ट्रान्सफॉर्मर्स, पारेषण आणि वितरण व्यवस्था यांची उभारणी झाली असून

हे नक्षत्रांचे देणे Read More »

दिवस तुझे फुलायचे!

  नियामित उत्पन्न देणारी गुंतवणुक आणि दीर्घकालीन भांडवली वृद्धी देणारी समभाग गुंतवणूक अशी गुंतवणुकीची विभागणी करता येत असली तरी सर्वसामान्यांसाठी नियामित उत्पन्न देणारी गुंतवणुक म्हणजे बँकांच्या मुदत ठेवी. एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडाची मालमत्ता २३.२५ लाख कोटीं होती. एप्रिल महिन्यांत सवर्वाधिक १.१६ लाख कोटी लिक्वीड फंडात गुंतविले. ही गुंतवणूक मुखत्वे कंपन्यांनी आपल्या अतिरिक्त रोकडीतून केली. एप्रिल

दिवस तुझे फुलायचे! Read More »

खेळाडू पाहिजे नवा!

  सध्या एडलवाइज मिडकॅप फंड या नांवाने ओळखला जाणारा हा फंड जेपी मॉर्गन मिड अँड स्मॉलकॅप फंड या नांवाने ओळखला जात असे. एडलवाइज म्युच्युअल फंडाने जेपीमॉर्गनच्या योजना खरेदी केल्यामुळे २८ नोव्हेंबर २०१६ पासून या फंडाला नवीन ओळख मिळाली. सेबीच्या नवीन वर्गीकरणानुसार हा फंड २८ मार्च २०१८ पासून एडलवाइज मिडकॅप फंड या नांवाने आणि मिडकॅप गटात

खेळाडू पाहिजे नवा! Read More »

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा

  मागील आठवड्यात कोटक महिंद्रा बँकेने भांडवली मूल्यात देशाच्या सर्वाधिक शाखा असलेल्या स्टेट बँकेला मागे टाकले. बँकिंग क्षेत्रात कोटक बँक ही एचडीएफसी बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे भांडवली मूल्य असलेली बँक ठरली आहे. चार पाच वर्षापूर्वी बँकिंग उद्योगात मिडकॅप समजला जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेसारख्या भांडवली मूल्यात वाढ अनेक दर्जेदार मिडकॅप समभागांची झाली आहे. मागील पाच वर्षात मिडकॅप

नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा Read More »

असेही एकदा व्हावे!

  सेबीच्या आदेशाने म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण झाल्यामुळे आधीच्या तुलनेत फंडाच्या प्रकारात वाढ झाली आहे. निश्चित उत्पन्न गुंतवणूक करताना दोन गोष्टींचा विचार केला जातो. रोख्याची मुदत (डय़ुरेशन) आणि पत (क्रेडिट). रिझव्‍‌र्ह बँकेच्या पत धोरण समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, भविष्यातील व्याज दर निश्चिती ही महागाईचा दर, पर्जन्यमान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव यासारख्या वेगवेगळ्या आकडेवारीवर विसंबून

असेही एकदा व्हावे! Read More »

सुहास्य तुझे मनास मोही!

  डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे. जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्मॉल अ‍ॅण्ड मिड कॅप’ प्रकारात मोडणाऱ्या फंडांचा स्वप्नवत परतावा आहे. या फंडांनी मागील तीन वर्षांत वार्षिक २० ते २५ टक्क्यांदरम्यान परतावा दिला असल्याने, मागील परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदरांना मिड कॅप फंडाचा

सुहास्य तुझे मनास मोही! Read More »

एक(च) धागा सुखाचा

  आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडातील कमी होणारे नफ्याचे प्रमाण हा गुंतवणूकदारांच्या आणि विशेषत: ज्यांनी जानेवारी २०१४ दरम्यान या म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांच्यासाठी आणि एकरकमी गुंतवणूक केल्यांसाठी अधिक चिंतेचा विषय आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडात १ एप्रिल २०१४ पासून एसआयपी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास वार्षिक १०.४५ टक्के दराने नफा झाला आहे. १

एक(च) धागा सुखाचा Read More »

सुवर्ण चंपक फुलला विपिनी..

मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाला उद्या (मंगळवारी) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. ४ एप्रिल २००८ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या या फंडात नियोजनबद्ध ‘एसआयपी’ गुंतवणूक केलेल्यांना या फंडाने भरभरून परतावा देत संपत्तीची निर्मिती केली आहे. या फंडात मागील दहा वर्षे दरमहा ५ हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार

सुवर्ण चंपक फुलला विपिनी.. Read More »

झाली फुले कळ्यांची..

एखाद्या समभागाची बाजारातील किंमत त्या समभागाच्या अंतर्निहित किमतीपेक्षा कमी असल्यास हा समभाग गुंतवणुकीसाठी ‘व्हॅल्यू पिक’ समजला जातो. असे समभाग हुडकून काढण्याला ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ म्हणतात. या संकल्पनेला बेंजामिन (बेन) ग्रॅहम यांनी जन्म दिला. वॉरेन बफे हे कोलंबिया विद्यापीठात ग्रॅहम यांचे विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेतील ग्रॅहम गुरुजींच्या व्याख्यानाने भारावलेल्या वॉरेन बफे यांनी हे तंत्र आत्मसात केले आणि आयुष्यभर

झाली फुले कळ्यांची.. Read More »

जेथे सागरा धरणी मिळते

गुंतवणूक हे रॉकेट सायन्स नाही, असे विधान सरसकट ऐकायला मिळते. देवदयेने मिळालेले दोन डोळे आणि दोन कान उघडे ठेवले आणि योग्य ते वाचले आणि योग्य ते ऐकले, की गुंतवणूक कशात करावी हे सहज लक्षात येते. मागील आठ-दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांवर औरंगाबादसहित अन्य शहरातील कचरा समस्येच्या बातम्या सर्वत्र दिसत आहेत. साधारण चालू शतकाच्या सुरुवातीला

जेथे सागरा धरणी मिळते Read More »

सही है

समभाग गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार मिड कॅपच्या मोहात पडला नाही असे अभावानेच आढळते.    एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या ताज्या पतनिश्चितीमुळे या फंडाचा समावेश निवडक दर्जेदार मिड कॅप फंडांमध्ये झाला आहे.   पतनिश्चितीच्या   पहिल्याच प्रयत्नांत नव्याने गुंतवणुकीसाठी आश्वासक पत मिळणे हे एखाद्या फलंदाजाने कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावण्यासारखे आहे. मागील आठवड्यात मॉर्निंगस्टार आणि व्हॅल्यु रिसर्च ऑनलाईन या म्युच्युअल फंडांचे

सही है Read More »

रंग माझा वेगळा

या फंडाची ५० टक्के गुंतवणूक अशा कंपन्यांत आहे ज्यांच्या उत्सर्जनात (ईपीएस) मध्ये सतत वाढ होत आहे. फोकस्ड फंड हा फंड प्रकार ‘लोकसत्ता अर्थवृत्तांत’च्या वाचकांच्या चांगलाच परिचयाचा आहे. डीएसपी ब्लॅक रॉक फोकस्ड २५, आयडीएफसी फोकस्ड इक्विटी आणि अॅक्सीस फोकस्ड २५ या फंडांनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा दिला आहे. सध्या हा फंड लार्जकॅप फंड गटात अग्रभागी असला तरी

रंग माझा वेगळा Read More »

वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले..

उपभोग हा मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. परंतु उपभोग्य वस्तूंची पसंती कायम बदलत असते. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने वस्तूंचा उपभोग (कंझमशन) ही गोष्ट परदेशी गुंतवणूक अर्थसंस्थासाठी भारत हा गुंतवणुकीसाठी आकर्षण राहिला आहे. काही फंड घराण्यांच्या म्युच्युअल फंडाच्या योजना उपभोग याच संकल्पनेवर आधारीत आहेत. कॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड हा सुद्धा फंड याच

वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले.. Read More »

रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला

  पायाभूत सुविधा क्षेत्रात ज्यांनी एक ते दीड वर्षांपूर्वी गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांना या गुंतवणुकीने असामान्य परतावा दिला आहे. आर्थिक आवर्तनानुसार योग्य वेळी गुंतवणूक केली आणि योग्य वेळी काढून घेतली तर सेक्टोरल फंड घसघशीत नफा देतात याचे इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे सध्याच्या काळातील उदाहरण आहे. या वर्षीच्या पहिल्या लेखाचे शीर्षक होते, ‘वाट आंधळी, प्रवास खडतर, बोलू

रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला Read More »

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा!

  हा एक मल्टी-कॅप प्रकारचा फंड आहे. सुंदरम इक्विटी मल्टीप्लायर फंडातील लार्ज कॅप आणि आभासी रोख रक्कम यांची एकत्रित गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ५० टक्कय़ांपेक्षा कमी न होणारी असल्याने अन्य मिड कॅप केंद्रित मल्टी-कॅप फंडांतील गुंतवणुकीपेक्षा कमी जोखीम असलेला हा फंड आहे. लार्ज कॅप गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीचे धोरण ‘टॉप डाऊन अप्रोच’ पद्धतीचे आहे. विशिष्ट उद्योग क्षेत्रे निश्चित करून

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा! Read More »

वाट आंधळी, प्रवास खडतर, बोलू काही..

एकंदर ४२ फंड घराणी आणि प्रत्येकाच्या शेकडय़ाने योजना यातून परतावा आणि जोखीम यांचे संतुलन साधत.. गुंतवणुकीसाठी सुयोग्य म्युच्युअल फंडाची शिफारस करणे अवघडच. दमदार कामगिरी करणाऱ्या फंडांचे उभे-आडवे विश्लेषण करणारे हे साप्ताहिक सदर सलग तिसऱ्या वर्षी.. वर्ष २०१७ हे म्युच्युअल फंडांच्या इतिहासातील एक अभूतपूर्व वर्ष म्हणून नोंदले जाईल. म्युच्युअल फंडाची मालमत्ता २३ लाख कोटींवर पोहोचली असून

वाट आंधळी, प्रवास खडतर, बोलू काही.. Read More »

Scroll to Top