prashant jain hdfc mutual fund

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन यांनी राजीनामा द्यायचा विचार करत असल्याच्या घोषणेचे पडसाद नव्या आणि पारंपारिक माध्यमात उमटले. एखाद्या वलयांकित निधी अलविदा करणे, ही भारतात  एक सामान्य घटना बनली आहे.  अलीकडच्या काळात आयडीएफसीच्या केनेथ अँड्रेडपासून ते निप्पॉनच्या सुनील सिंघानियापर्यंत अनेक वलयांकित फंड व्यवस्थापकांनी स्वता:ची पीएमएस किंवा एआयएफ व्यवस्थापित करण्यासाठी मालमत्ता […]

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ Read More »

समृद्धीच्या मार्गावरील पांथस्थ

समभाग गुंतवणुकीसारख्या निसरडय़ा वाटेवरून चालताना पाय घसरतोही म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो. गुंतवणुकीत ऊन-पावसाच्या खेळाला नेहमीच सामोरे जावे लागते. मात्र आपल्या निवडीवर श्रद्धा ठेवून समभागाच्या नजीकच्या घसरणीने गोंधळून न जाता सबुरी ठेवणे हेच यशाचे गमक आहे. इतिहास घडत असताना इतिहास घडविणाऱ्यांना आपण इतिहास घडवत आहोत याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. आयआयएम बंगळूरुमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेऊन हा

समृद्धीच्या मार्गावरील पांथस्थ Read More »

Scroll to Top