आक्रोश इथेही!
जितका कालावधी अधिक तितकी एखाद्या गोष्टीची गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करण्याची दाहकता कमी असते. त्यामुळे ‘नमो १’ पर्वात गुंतवणुकीवर पुरेसा नफा झाला नाही म्हणून गोंधळून ‘वंचितां’सारखा आक्रोश करण्याचे कारण नाही.’’ पाच वर्षांसाठी सुरूकेलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर मागील वर्षभरात नफा दिसला नाही म्हणून ‘एसआयपी’ बंद करणे किंवा फंड बदल करणे हे लक्षण वाईटच. समभाग गुंतवणूक दीर्घावधीसाठी असते आणि […]

