nifty

निकालानंतर काय?

  निवडणुकांचा निकाल काय असेल? निकालानंतर निर्देशांक २००४ की २०१४ सालासारखी टोकाची प्रतिक्रिया देतील काय? या संबंधाने वेगवेगळे लोक उलटसुलट अंदाज व्यक्त करीत आहेत. मात्र या निर्देशांक हालचालीचा परिणाम ज्यांच्या कामगिरीवर थेट होणार आहे अशा निधी व्यवस्थापकांना प्रत्यक्ष निकालांबाबत काय वाटते हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे! शेवटच्या टप्प्यातील प्रचार सरत असताना प्रातिनिधिक स्वरूपात चार निधी […]

निकालानंतर काय? Read More »

तुला पाहतो रे!

बाजारातील गुंतवणूक नेहमीच चक्रवाढ गतीने वाढते. चाळीस वर्षांत एक लाख गुंतवणुकीवर ४५० कोटी रुपयांचा भरभक्कम परतावा देऊन ‘सेन्सेक्स’ने हा विश्वास दृढ केला आहे. गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४० वर्षांचा झाल्याचा व्हॉट्सअप संदेश मुंबई शेअर बाजाराकडून आला. पुलंनी लिहिल्यानुसार एखाद्या उदबत्तीचा सुगंध किंवा कोऱ्या छत्रीवर पडलेले पाणी मनाला मागे घेऊन जाते. सेन्सेक्स ४० वर्षांचा

तुला पाहतो रे! Read More »

Scroll to Top