मिडकॅप आवडे कोणाला?
सध्या नव्याने गुंतवणुकीसाठी सुरू असलेला (एनएफओ), प्रिन्सिपल मिडकॅप फंड हा दखल घ्यावा असा फंड आहे. मिडकॅप फंडांना एकूण मालमत्तेच्या किमान ६५ टक्के मालमत्ता ‘सेबी’च्या व्याख्येनुसार मिडकॅप समभागांत गुंतवणूक करावे लागतात. म्युच्युअल फंड विश्लेषक या भूमिकेतून एखाद्या ‘एनएफओ’ची शिफारस करताना कमालीचा सावधानता बाळगावी लागते. परंतु फंड घराणे, आणि त्यांची गुंतवणूक व्यवस्थापन पाहणाऱ्या मंडळींवरील विश्वास या ‘एनएफओ’ची […]
मिडकॅप आवडे कोणाला? Read More »
















