प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन यांनी राजीनामा द्यायचा विचार करत असल्याच्या घोषणेचे पडसाद नव्या आणि पारंपारिक माध्यमात उमटले. एखाद्या वलयांकित निधी अलविदा करणे, ही भारतात एक सामान्य घटना बनली आहे. अलीकडच्या काळात आयडीएफसीच्या केनेथ अँड्रेडपासून ते निप्पॉनच्या सुनील सिंघानियापर्यंत अनेक वलयांकित फंड व्यवस्थापकांनी स्वता:ची पीएमएस किंवा एआयएफ व्यवस्थापित करण्यासाठी मालमत्ता […]
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कठ Read More »

