idfc mutual fund

Why Should we invest in IDFC Midcap NFO?

आयडीएफसी मिडकॅप ‘एनएफओ’मध्ये गुंतवणूक का करावी? Why Should we invest in IDFC Midcap NFO? आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सर्वात मोठी मालमत्ता असलेल्या आयडीएफसी फ्लेक्झीकॅप फंडाचे विद्यमान निधी व्यवस्थापक आणि एलआयसी म्युच्युअल फंडाचे भूतपूर्व मुख्य गुंतवणूक अधिकारी अशी सचिन रेळेकर त्यांची ओळख आहे. एलआयसी म्युच्युअल फंडाने त्यांची २०१४ मध्ये चार फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. सचिन […]

Why Should we invest in IDFC Midcap NFO? Read More »

‘विविधता वास्तविक असावी, आभासी नव्हे’

सरत्या वर्षांत रोखे बाजारातील अनियमिततेमुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या मालमत्तांना गळती लागली होती. याउलट आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या रोखेसंलग्न फंडांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे दिसून येते. या फंड प्रकारात ‘आयडीएफसी बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड ठरला आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या स्थिर उत्पन्न फंडांचे गुंतवणूक प्रमुख असलेले सुयश चौधरी यांची बाजारातील यशाची रणनीती समजावून

‘विविधता वास्तविक असावी, आभासी नव्हे’ Read More »

‘पहाट फुटण्यापूर्वीचा काळोखच अधिक गर्द असतो!’

म्युच्युअल फंडांच्या वर्तुळात अनुप भास्कर स्वत:च्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केलेले निधी व्यवस्थापक आहेत. आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे समभागसंलग्न गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. फंड विश्वातील अनुप भास्कर यांच्या मुशाफिरीला सुरुवात कोठारी पायोनीयर नावाच्या पहिल्या खासगी मालकीच्या म्युच्युअल फंडात वरिष्ठ विश्लेषक पदावरून झाली. त्यानंतर ते सुंदरम म्युच्युअल फंडात ‘हेड इक्विटीज्’ या पदावर

‘पहाट फुटण्यापूर्वीचा काळोखच अधिक गर्द असतो!’ Read More »

‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक

  हभप बाबा महाराज सातारकर, ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ या अभंगावर निरूपण करताना एक सुंदर दृष्टांत देतात. आवड आणि इच्छा यांच्यातील फरक सांगताना बाबा महाराज म्हणाले, ‘‘आवड जी जन्मापासून असते आणि इच्छा ही जन्मानंतर निर्माण होते. इच्छेची पूर्ती होऊ शकते. जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आवडीची पूर्तता होऊ शकत नाही.

‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक Read More »

एसआयपी “गौरब”

  “जुन्या काय आणि नव्या काय घड्याळांच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टा कसला का असेना घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतलं तोल सांभाळणारे चक्र निट राहीलं की फार पुढे ही जायची भिती नाही आणि मागे ही पडायची चिंता नाही भिती नाही” अस पूलंनीच असा मी असामी मध्ये लिहून ठेवले

एसआयपी “गौरब” Read More »

नको मनधरणी ‘अर्था’ची…

  सक्रिय पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापन असलेल्या सगळ्याच फंडात मागील वर्षभरात नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीचा परतावा नकारात्मक आहे. त्यातही मल्टीकॅप गटातील फंडाचा परतावा त्यांच्या मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा किमान दीड ते तीन टक्के कमी आहे. परंतु एका वर्ष ऐवजी पाच वर्षाच्या परताव्याची तुलना केल्यास फंडाचे मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा चार ते सहा टक्के अधिक आहे. बाजाराच्या मुख्य

नको मनधरणी ‘अर्था’ची… Read More »

Scroll to Top