Franklin India Equity Fund

‘आनंदा’चे डोही आनंदतरंग

फ्रँकलीन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे अन्य फ्लेक्झीकॅप फंडांपेक्षा उजवा ठरला आहे. गुंतवणूक असलेल्या कंपन्यांचा व्यवसाय आणि बाजारातील मूल्यांकनांवर आधारित गुंतवणूक करून ही गुंतवणूक दीर्घकाळ राखून ठेवणे ही फंडाची रणनीती आहे. फंडाच्या शीर्ष गुंतवणुकीचे ध्रुवीकरण नसूनही यातील काही समभागांनी गेल्या काही महिन्यांत कामगिरीत सातत्य राखल्यामुळे फंड कमी-अस्थिर परंतु मागील वर्षभराच्या कामगिरीत अव्वल ठरला आहे. २२ […]

‘आनंदा’चे डोही आनंदतरंग Read More »

हे ‘आनंदा’चे देणे

  आनंद राधाकृष्णन यांच्याशी परिचय झाल्याला वीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तत्कालीन वरिष्ठसहकारी मिलिंद भुरे यांच्यामुळे आनंद राधाकृष्ण यांच्याशी परिचय झाला.  आनंद राधाकृष्णन त्यावेळी सुंदरम न्यूटन (सध्याचा सुंदरम म्युच्युअल फंड) या फंड घराण्यात सुंदरम बॉंड सेव्हर (नांव बदला नंतर सुंदरम मिडीयम टर्म बॉंड फंड) या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. वर्षातून एकदा चेन्नईला गेल्यानंतर सुंदरम

हे ‘आनंदा’चे देणे Read More »

Scroll to Top