प्रचीतीविण अवघे व्यर्थ…
लोकांतात राहण्याची सवय असलेल्यांना एकांत खायला उठतो. तर एकांत प्रिय असलेल्यांना गर्दीचा त्रास होतो. जागतिक संकटाच्या भयाने सर्वांनाच मर्यादित एकांतात राहावे लागले आहे. या एकांताचा उपयोग आपल्या गुंतवणुकीचा मागोवा घेतल्यास आपल्याच चुका आपल्याला दिसून येतील. आणि घसरलेला बाजार मालमत्ता विभाजनाचे महत्व नक्कीच पटवेल. मालमता विभाजनात फारच कमी लोकांना गुंतवणुकीत रोखे फंड असल्याचे महत्व पटते. रोखे […]
प्रचीतीविण अवघे व्यर्थ… Read More »

