धोरण बदलाचा लाभार्थी
डिएसपी फोकस फंडाचा एस अँण्ड पी बीएसई ५०० टीआरआय हा मानदंड आहे. हा फंड मानदंडसापेक्ष गुंतवणूक करणारा फंड आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून फंडाची सूत्रे हरीश झव्हेरी यांच्याकडून गोपाळ अग्रवाल यांच्याकडे आली. आधीच्या निधी व्यवस्थापकांनी वाहन उद्योगात मानदंडापेक्षा केलेली अधिक गुंतवणूक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला गुंतवणुकीतून पूर्णपणे वगळणे फंडाच्या हीन परताव्यास कारण ठरले. या काळात […]
धोरण बदलाचा लाभार्थी Read More »
