DSP Blackrock

वावटळीतील उल्लेखनीयता

कर वजावटीसाठी करायच्या गुंतवणूक साधनांपैकी ‘ईएलएसएस फंड’ हे अन्य कर वजावटपात्र साधनांपैकी सर्वात कमी कालावधी असणारे गुंतवणूक साधन आहे. डीएसपी टॅक्स सेव्हर फंड हा २०१५ पासून ‘लोकसत्ता- कर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा भाग राहिला आहे. या फंडाचे निधी व्यवस्थापन अपूर्व शहा यांच्याकडून रोहित सिंघानिया यांच्याकडे जुलै २०१५ मध्ये आले. या फंड घराण्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचे निधी व्यवस्थापन […]

वावटळीतील उल्लेखनीयता Read More »

धोरण बदलाचा लाभार्थी

डिएसपी फोकस फंडाचा एस अँण्ड पी बीएसई ५०० टीआरआय हा मानदंड आहे. हा फंड मानदंडसापेक्ष गुंतवणूक करणारा फंड आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून फंडाची सूत्रे हरीश झव्हेरी यांच्याकडून गोपाळ अग्रवाल यांच्याकडे आली. आधीच्या निधी व्यवस्थापकांनी वाहन उद्योगात मानदंडापेक्षा केलेली अधिक गुंतवणूक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला गुंतवणुकीतून पूर्णपणे वगळणे फंडाच्या हीन परताव्यास कारण ठरले. या काळात

धोरण बदलाचा लाभार्थी Read More »

सुहास्य तुझे मनास मोही!

  डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे. जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्मॉल अ‍ॅण्ड मिड कॅप’ प्रकारात मोडणाऱ्या फंडांचा स्वप्नवत परतावा आहे. या फंडांनी मागील तीन वर्षांत वार्षिक २० ते २५ टक्क्यांदरम्यान परतावा दिला असल्याने, मागील परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदरांना मिड कॅप फंडाचा

सुहास्य तुझे मनास मोही! Read More »

Scroll to Top