bse sensex

कोचरेकरांचा ‘रिटायरमेंट प्लान’

‘चाळी’त कोचरेकर मास्तरांचा सावध सज्जन असा लौकिक होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महिनाभर आधी छत्री घेऊन ते बाहेर पडत आणि पावसाळा संपल्यानंतरदेखील महिनाभर जवळ बाळगत. इतकेच नव्हे, तर थंडीच्या आधीच गळ्याला मफलर बांधून मार्चपर्यंत टिकवत. म्युनिसिपालटीच्या मराठी मुलींच्या शाळेतले जवळजवळ सगळे नंबर त्यांनी आलटून पालटून शिकवले होते. तास वाजवणाऱ्या शिपायाच्या अगोदर शाळेत हजर राहणारा, रोज हजेरीपट […]

कोचरेकरांचा ‘रिटायरमेंट प्लान’ Read More »

आक्रोश इथेही!

जितका कालावधी अधिक तितकी एखाद्या गोष्टीची गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करण्याची दाहकता कमी असते. त्यामुळे ‘नमो १’ पर्वात गुंतवणुकीवर पुरेसा नफा झाला नाही म्हणून गोंधळून ‘वंचितां’सारखा आक्रोश करण्याचे कारण नाही.’’ पाच वर्षांसाठी सुरूकेलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर मागील वर्षभरात नफा दिसला नाही म्हणून ‘एसआयपी’ बंद करणे किंवा फंड बदल करणे हे लक्षण वाईटच. समभाग गुंतवणूक दीर्घावधीसाठी असते आणि

आक्रोश इथेही! Read More »

निकालानंतर काय?

  निवडणुकांचा निकाल काय असेल? निकालानंतर निर्देशांक २००४ की २०१४ सालासारखी टोकाची प्रतिक्रिया देतील काय? या संबंधाने वेगवेगळे लोक उलटसुलट अंदाज व्यक्त करीत आहेत. मात्र या निर्देशांक हालचालीचा परिणाम ज्यांच्या कामगिरीवर थेट होणार आहे अशा निधी व्यवस्थापकांना प्रत्यक्ष निकालांबाबत काय वाटते हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे! शेवटच्या टप्प्यातील प्रचार सरत असताना प्रातिनिधिक स्वरूपात चार निधी

निकालानंतर काय? Read More »

तुला पाहतो रे!

बाजारातील गुंतवणूक नेहमीच चक्रवाढ गतीने वाढते. चाळीस वर्षांत एक लाख गुंतवणुकीवर ४५० कोटी रुपयांचा भरभक्कम परतावा देऊन ‘सेन्सेक्स’ने हा विश्वास दृढ केला आहे. गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४० वर्षांचा झाल्याचा व्हॉट्सअप संदेश मुंबई शेअर बाजाराकडून आला. पुलंनी लिहिल्यानुसार एखाद्या उदबत्तीचा सुगंध किंवा कोऱ्या छत्रीवर पडलेले पाणी मनाला मागे घेऊन जाते. सेन्सेक्स ४० वर्षांचा

तुला पाहतो रे! Read More »

Scroll to Top