फोकस्ड इक्विटी फंड
फोकस्ड इक्विटी फंड
पोर्टफोलीओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमच्या गुंतवणुकील वैविध्य. इक्विटी फंडात त्या फंडाच्या उद्दिष्टांनुसार आठ ते दीडशे कंपन्यांचा समावेश अससतो. सेक्टरल फंडात सर्वात अधिक ध्रुवीकरण असते तर स्मॉलकॅप...