केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू…..
अर्थ वल्लभ 07 Sep 2023

केवड्याच पान तू कस्तुरीच रान तू…..

जेव्हा अर्थव्यवस्थेत व्याजदर शिखरावर असतात, तेव्हा गुंतवणूकदारांना दहा वर्षांच्या किंवा अधिक कालावधीसाठी निश्चित उत्पन्न पर्यायांमध्ये (बॉंड्स) गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. भारतीय गुंतवणूकदारांसाठी, अशा दहा वर्षे...
एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक गोपाल अग्रवाल
अर्थ वल्लभ 28 Aug 2023

एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक गोपाल अग्रवाल

वाणिज्यिक बातम्यांच्या वाहिनीने एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक गोपाल अग्रवाल यांना मागील आर्थिक वर्षातील सर्वात यशस्वी निधी व्यवस्थापक म्हणून गौरविण्यात आले. एचडीएफसी डीव्हिडंट यिल्ड आणि...
निर्मित्तीक्षेत्र परतावाद्द्रूष्ट्या आकर्षक
जाहल्या काही चुका 28 Aug 2023

निर्मित्तीक्षेत्र परतावाद्द्रूष्ट्या आकर्षक

‘निर्मिती क्षेत्र परतावाददृष्ट्या आकर्षक’ वाणिज्यिक बातम्यांच्या वाहिनीने एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक गोपाल अग्रवाल यांना मागील आर्थिक वर्षातील सर्वात यशस्वी निधी व्यवस्थापक म्हणून गौरविण्यात आले....
बदलत्या भारताचा लाभार्थी…
अर्थ वल्लभ 14 Aug 2023

बदलत्या भारताचा लाभार्थी…

थीमॅटिक फंड एखाद्या विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक आर्थिक कल किंवा एखाद्या गोष्टीचा उपभोग किंवा बदल या भोवती फिरणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असू शकते. ज्यात...
अंतरर्यामी सूर गवसला…
अर्थ वल्लभ 24 Jul 2023

अंतरर्यामी सूर गवसला…

मागील तिमाहीतील फंडांचा त्रैमासिक आढावा मह्तवाचा आहे मागील तिमाही ही निफ्टीने कमाई केलेल्या दहा वर्षातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील तिमाहीतील ५८ कामकाजाचे दिवस होते. या...
जादू  अशी घडे की…
जाहल्या काही चुका 09 Jul 2023

जादू  अशी घडे की…

दिनांक ०६ ऑक्टोबर २०१७ रोजी एक परिपत्रक जारी करून म्युच्युअल फंड योजनांचे वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण या बाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या . या संदर्भात११...
“गुलजार नार” ही…
अर्थ वल्लभ 25 Jun 2023

“गुलजार नार” ही…

अतिरिक्त जोखीम घेण्याची इच्छा असलेले म्युच्युअल फंड गुंतवणूकदार स्मॉल कॅप फंडांना आपल्या गुंतवणुकीत स्थान देतात. आर्थिक नियोजक या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओची रचना करतांना एकूण एसआयपी पैकी...
चाळीशीतले विम्याचे नियोजन
जाहल्या काही चुका 12 Jun 2023

चाळीशीतले विम्याचे नियोजन

चाळीशीतले विम्याचे नियोजन जीवन विमा हा वित्तीय नियोजनातील पहिला घटक आहे. सर्वात कमी विमा हप्त्यात सर्वात जास्त विमा छत्र देणारा हा प्रकार असला तरी सुमार अर्थ...
बकुळीचे झाड
अर्थ वल्लभ 29 May 2023

बकुळीचे झाड

‘कर्त्यां’च्या तिमाही आढाव्यात स्मॉल कॅप फंड गटात कोटक स्मॉलकॅप फंडाची जागा फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाने घेतली. जोखीम परतावा गुणोत्तर हा फंड निवडीत मह्तावाचा घटक...
Scroll to Top