पोर्टफोलिओ रचना
आजच्या घडीला, मिड-कॅपचे निर्देशांकाचे मूल्यांकन सुमारे २१ पट इतके आहे, जे गेल्या अनेक वर्षातील निच्चांकी मुल्यांकन आहे. विशेष बाब म्हणजे, ही स्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे जेव्हा कंपन्यांच्या कमाईतील वाढ (अर्निंग्ज ग्रोथ) १८ ते २० टक्के दरम्यान आहे. याच कारणामुळे सद्य परिस्थिती मिडकॅप गुंतवणूक लक्षवेधी ठरते.
पोर्टफोलिओतील उद्योग क्षेत्रांचे स्थान
विद्युत अभियांत्रिकी उपकरणे
अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तू १५.४५
किरकोळ विक्री दालने १३.५३
खाजगी बँका ११.०२
आरोग्यसेवा ७.९२
वित्तीय सेवा ७.३२
वाहन पूरक उत्पादने ५.५३
औद्योगिक वापराच्या वस्तू ५.२८
भांडवली बाजार ५.११
वाहन उद्योग ३.०४
फिनटेक २.९२
शीतपेय २.८९
आयटी (सॉफ्टवेअर) २.२९
उर्जा २.२९
रसायने आणि तेल रसायने २.०१
आयटी (सेवा) १.८९
आरोग्य निगा १.८७
वाहतूक उपयोगिता १.७७
विमान आणि संरक्षण १.७१
शेती अवजारे आणि बांधकाम यंत्रे १.४८
सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने १.२५
आरोग्य निगा उत्पादने १.२३
स्थावर मालमत्ता विकासक १.०९
रोख रक्काम १.०७
औद्योगिक उत्पादने ०.१७
उपभोक्ता टिकाऊ वस्तू ०.१४
विमा ०.०३
सिमेंट ०.०२
दूरसंचार ०.०१
अन्य ०.३१
तुमची प्रतिक्रिया किवा प्रश्न विचारण्यासाठी खालिल फॉर्म भरा:
Financial decisions can be considered in the context of your goals, time horizon and individual circumstances rather than short-term market movements.