२५ वर्षांची समृद्ध परंपरा

वसंत एम कुलकर्णी एलएलपी हे म्युच्युअल फंड वितरक (एमएफडी) आहेत.
गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्यासाठी आम्ही आमच्या संशोधनानुसार भविष्यात समाधानकारक परतावा देणाऱ्या फंडांची आम्ही शिफारस करीत आहोत
डीएसपी फ्लेक्सी कॅप फंड हा मागील २५ वर्षे सातत्याने संपत्ती निर्मिती करणारा फंड आहे. फ्लेक्झीकॅपची गुंतवणूकीची चौकट अतुल भोळे यांच्यासारखा कुशल फंड व्यवस्थापक असल्याने आम्ही या फंडाची निवड करीत आहोत. या फंडाची लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता आणि लवचिकता भविष्यात या फंडाला आघाडीचा फंड बनवेल अशी खात्री वाटते. म्हणून आम्ही या फंडाची निवड करीत आहोत. डीएसपी फ्लेक्सी कॅप फंड गुंतवणुकीसाठी निवड करतांना कंपनी व्यवस्थापन बाजारातील स्पर्धेत किंमत ठरविण्याची क्षमता, आणि नफा वृद्धीतील सातत्य यावर लक्ष केंद्रित करून गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांतून वेगाने नफा वाढविणाऱ्या कंपन्यांची निवड करते.

Atul R Bhole joined DSP Mutual Fund from May 2016 as Vice President-Investments. Atul has over 10 Years of experience and previously worked with Tata Asset Management Ltd from Feb’07 till April’16 in the investment function. He worked as fund manager from April’11 onwards managing Tata Balanced Fund, Tata Midcap Growth Fund, Tata Equity P/E Fund along with few other funds. For the initial 4 years with Tata AMC, he worked as Equity Research Analyst covering IT, Telecom and BFSI sectors. Prior to that Atul has worked with JP Morgan Services (India) Pvt. Ltd. as Equity Research Analyst, tracking telecom companies in the Asia Pacific region, and with State Bank of India as an equity research analyst in the Treasury Department. Atul has done his Masters in Management Studies from Jamnalal Bajaj Institute of Management Studies and has cleared his Chartered Accountancy exams.

हा फंड आपल्या सध्याच्या गुंतवणुकीत कितपत योग्य आहे हे आम्हाला जाणून घेण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
Scroll to Top