‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक
हभप बाबा महाराज सातारकर, ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ या अभंगावर निरूपण करताना एक सुंदर दृष्टांत देतात. आवड आणि इच्छा यांच्यातील फरक सांगताना बाबा महाराज म्हणाले, ‘‘आवड जी जन्मापासून असते आणि इच्छा ही जन्मानंतर निर्माण होते. इच्छेची पूर्ती होऊ शकते. जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आवडीची पूर्तता होऊ शकत नाही. […]
‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक Read More »
