uti

uti-equity-fund

फंड दहा हजारी

परताव्याच्या कोष्टकात यूटीआय इक्विटी फंड अग्रस्थानी जरी नसला तरी मागील एका वर्षांत कामगिरीत सर्वोत्तम सुधारणेचा लाभार्थी असणारा हा फंड आहे. मल्टीकॅप फंड गटात १२ डिसेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार त्याचा वार्षिक परतावा १२.२८ टक्के आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मल्टीकॅप फंड गटाच्या कोष्टकात तळच्या एक चर्तुथांश (क्वार्टाइल) हिश्श्यात गणना झालेल्या या फंडाने वर्षभरात वरच्या एक चर्तुथांश फंडात […]

फंड दहा हजारी Read More »

माघामधली प्रभात सुंदर

ध्रुव पावशेचा मोबाइल किणकीणला. मोबाइलच्या पडद्यावर ‘समेळ अंकल’ अशी अक्षरे दिसू लागताच यांचा सकाळी कशाला फोन आला असा विचार ध्रुव पावशेच्या मनात येऊन गेला. चाळीतील रहिवासी ‘अपार्टमेंट’मध्ये आले तरी जुन्या चाळकऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असल्याने एकमेकाशी संवाद शक्यतो जीभे ऐवजी हाताच्या आंगठ्यानेच होत असे. त्यात समेळ अंकलना सतत तांबुल सेवन करण्याची सवय असल्याने ते तोंड

माघामधली प्रभात सुंदर Read More »

Scroll to Top