फंड दहा हजारी
परताव्याच्या कोष्टकात यूटीआय इक्विटी फंड अग्रस्थानी जरी नसला तरी मागील एका वर्षांत कामगिरीत सर्वोत्तम सुधारणेचा लाभार्थी असणारा हा फंड आहे. मल्टीकॅप फंड गटात १२ डिसेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार त्याचा वार्षिक परतावा १२.२८ टक्के आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मल्टीकॅप फंड गटाच्या कोष्टकात तळच्या एक चर्तुथांश (क्वार्टाइल) हिश्श्यात गणना झालेल्या या फंडाने वर्षभरात वरच्या एक चर्तुथांश फंडात […]
