‘कर्त्यां’चे प्रगतीपुस्तक
म्युच्युअल फंड उद्योगातील व्यवस्थापना खालील मालमत्तेत जानेवारी २०२० मध्ये, डिसेंबरच्या तुलनेत ४.९ टक्के वाढ नोंदवत उच्चांकी २७.८५ लाख कोटींवर पोहचली आहे. एप्रिल २०१९ पासून या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत ४.०६ लाख कोटींची (१७.०१%) वाढ झाली आहे. समभाग गुंतवणूककरणाऱ्या फोलीओंची संख्या जानेवारी ६.८९ कोटींवर पोहचली असून, म्युच्युअल फंडांच्या एकूण फोलीओच्या ७८ टक्के आहे. रोखे गुंतवणूक […]
‘कर्त्यां’चे प्रगतीपुस्तक Read More »














