कोचरेकरांचा ‘रिटायरमेंट प्लान’
‘चाळी’त कोचरेकर मास्तरांचा सावध सज्जन असा लौकिक होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महिनाभर आधी छत्री घेऊन ते बाहेर पडत आणि पावसाळा संपल्यानंतरदेखील महिनाभर जवळ बाळगत. इतकेच नव्हे, तर थंडीच्या आधीच गळ्याला मफलर बांधून मार्चपर्यंत टिकवत. म्युनिसिपालटीच्या मराठी मुलींच्या शाळेतले जवळजवळ सगळे नंबर त्यांनी आलटून पालटून शिकवले होते. तास वाजवणाऱ्या शिपायाच्या अगोदर शाळेत हजर राहणारा, रोज हजेरीपट […]
कोचरेकरांचा ‘रिटायरमेंट प्लान’ Read More »
