अविरत निष्कलंकित
साधारण रोखे बाजारात एखादा घोटाळा झाला की त्या घोटाळ्यात कोणते फंड बाधित झाले आहेत, कोणत्या फंड घराण्यांची किती रक्कम त्यात अडकली आहे याची चर्चा सुरू असते. ताजा ‘येस बँके’चा अपघात याला अपवाद नव्हता. येस बँकेसारख्या संकटानंतर कोणी गुंतवणूकदार निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक साधनांचा विचार करीत असतील तर रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा ‘बँकिंग अॅण्ड पीएसयू डेट […]
