समृद्धीच्या मार्गावरील पांथस्थ
समभाग गुंतवणुकीसारख्या निसरडय़ा वाटेवरून चालताना पाय घसरतोही म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो. गुंतवणुकीत ऊन-पावसाच्या खेळाला नेहमीच सामोरे जावे लागते. मात्र आपल्या निवडीवर श्रद्धा ठेवून समभागाच्या नजीकच्या घसरणीने गोंधळून न जाता सबुरी ठेवणे हेच यशाचे गमक आहे. इतिहास घडत असताना इतिहास घडविणाऱ्यांना आपण इतिहास घडवत आहोत याची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. आयआयएम बंगळूरुमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेऊन हा […]
समृद्धीच्या मार्गावरील पांथस्थ Read More »
