किमान दोन तिमाही वाट पाहावी लागेल…

या सदरातून सुरू असलेल्या गुंतवणूक यात्रेचा वृत्तांत मार्गदर्शनप्रद असल्याचे अनेक वाचकांनी आवर्जून कळविले आहे. पांडुरंग बुधकर मार्गावरील या यात्रेचे पुढील ठिकाण प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीचे कार्यालय होते. उच्च धनसंपदा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस (पीएमएस) ही सेवा देणाऱ्यांपैकी एक नामांकित तरीही रूढिप्रिय दलाली पेढीच्या ‘पीएमएस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चीफ पोर्टफोलिओ मॅनेजर असणारे अजय […]

किमान दोन तिमाही वाट पाहावी लागेल… Read More »