कोथिंबीरवडी की खिमा पॅटीस?

भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या फंडांची त्यांच्या एका वर्षांच्या कामगिरीनुसार क्रमवारी लावली तर त्या वैश्विक गुंतवणूक करणाऱ्या फंडाची कामगिरी अव्वल दिसते. मागील महिन्याभरात रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडांची कामगिरी भारतात गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या तुलनेत अव्वल असलेली दिसते. या फंड गटातील फंडानी २४ एप्रिल रोजीच्या ‘एनएव्ही’नुसार फंडांनी वर्षभराच्या गुंतवणुकीवर किमान १२ टक्के नफा नोंदविला आहे. […]

कोथिंबीरवडी की खिमा पॅटीस? Read More »