Multicap Mutual fund

नि:संशय नेतृत्वदायी

मल्टी-कॅप म्युच्युअल फंड हा एक इक्विटी म्युच्युअल फंडाचा एक प्रकार असून बजार भांडवला नुसार कंपन्यांच्या केलेल्या सर्व वर्गवारीत गुंतवणूक करतो. सेबीने ११ सप्टेंबर २०२० रोजी काढलेल्या एका परिपत्रकानुसार मल्टी-कॅप म्युच्युअल फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान ७५ टक्के गुंतवणूक समभाग आणि समभाग संलग्न साधनांमध्ये असावी तसेच किमान प्रत्येकी २५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांत करून […]

नि:संशय नेतृत्वदायी Read More »

‘विवेका’नुभव

नारायण निवर्तल्याला पंचवीसहून अधिक वर्षे झाली. लग्नातल्या पंगतीतले श्लोक कधीच इतिहासजमा झाले. मग पंगतीच्या जागी बुफे आले. हल्ली तर लग्नाचा इव्हेंट झाला आहे. ज्यांच्या लग्नात नारायण राबला, त्या जुन्याजाणत्या मंडळींना आपल्या नातवंडांच्या लग्नाच्या दिवशी नारायणाची आठवण हटकून होतेच. गणेश उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात जाणे झाले होते. गणपतीच्या दिवसांत पुण्यात असण्यासारखे सुख नाही. कुटुंबाने रात्री गणपतीचे देखावे

‘विवेका’नुभव Read More »

Scroll to Top