‘ट्रिपल ए’
क्रेडिट अॅनालिस्ट हे वर्तमानातील कामगिरीचे मूल्यमापन करून भविष्यात कंपनीवर असलेल्या कर्जाचे हप्ते आणि व्याज वेळेवर देऊ शकेल काय यावरून कंपनीची आजची पत निर्धारित करीत असतो. क्रेडिट रेटिंग एजन्सी प्रसारमाध्यमात कायम चर्चेत असतात. कधी सरकार देशाच्या पतसुधारणेची आर्जवे करीत असल्या कारणाने तर कधी सरकारच्या एखाद्या धोरणामुळे पत कमी करण्याचा इशारा या एजन्सीज देतात म्हणून त्या चर्चेचा […]
