काय भुललासी…
रत्नागिरीत सड्यावरचा नंदू हेगेष्टे अस्वस्थपणे घरात फेऱ्या घालत होता. त्याने गुंतविलेल्या फंडाचा दर महिन्याला खात्यात जमा होणारा लाभांश मागील चार महिन्यांपासुन बँक खात्यात जमा झाला नव्हता. गुंतविलेले मुद्दल देखील कमी झाले होते. हे त्याच्या अस्वस्थतेचे कारण होते. नंदूला तो दिवस स्पष्ट आठवला. दोन वर्षांपूर्वी बँकेतील खात्यात जमा झालेल्या पैशाची मुदतठेव करावी असा विचार मनात […]
