long term investment

गुंतवणूकदारांच्या सहनशीलतेचा कस पाहणारा कालखंड

दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक परतावा देणारे म्युच्युअल फंड आज सोन्याचा मुलामा गळून पडलेल्या कथिलासारखे वाटू लागले आहेत. अशा समयी गुंतवणूकदारांनी करायचे तर काय? साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या १० तारखेदरम्यान फंडांची मागील महिन्यातील कामगिरी तपासणे हा अनेक वर्षांचा प्रघात आहे. जून महिन्याची आकडेवारी तपासताना काहीशी अपेक्षित तरीही धक्कादायक आकडेवारी समोर आली. तब्बल ७,००० कोटींपेक्षा (एक अब्ज अमेरिकी डॉलर) […]

गुंतवणूकदारांच्या सहनशीलतेचा कस पाहणारा कालखंड Read More »

आक्रोश इथेही!

जितका कालावधी अधिक तितकी एखाद्या गोष्टीची गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करण्याची दाहकता कमी असते. त्यामुळे ‘नमो १’ पर्वात गुंतवणुकीवर पुरेसा नफा झाला नाही म्हणून गोंधळून ‘वंचितां’सारखा आक्रोश करण्याचे कारण नाही.’’ पाच वर्षांसाठी सुरूकेलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर मागील वर्षभरात नफा दिसला नाही म्हणून ‘एसआयपी’ बंद करणे किंवा फंड बदल करणे हे लक्षण वाईटच. समभाग गुंतवणूक दीर्घावधीसाठी असते आणि

आक्रोश इथेही! Read More »

दिसते मजला सुख चित्र नवे!

  बाजारातील निर्देशांक नव्या शिखराला स्पर्श करत असतांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवरील परतावा बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेऊन मिळणाऱ्या रक्कमेची बँकेत मुदत ठेव करावे किंवा कसे हा विचार नव्याने गुंतवणूक करु लागलेल्या नवगुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा पुन्हा येत आहे. अनेकांनी आपल्या म्युच्युअल फंड वितरकाने फंड सुचविण्यात चूक केली

दिसते मजला सुख चित्र नवे! Read More »

Scroll to Top