long term fund

नको मनधरणी ‘अर्था’ची…

  सक्रिय पोर्टफ़ोलिओ व्यवस्थापन असलेल्या सगळ्याच फंडात मागील वर्षभरात नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीचा परतावा नकारात्मक आहे. त्यातही मल्टीकॅप गटातील फंडाचा परतावा त्यांच्या मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा किमान दीड ते तीन टक्के कमी आहे. परंतु एका वर्ष ऐवजी पाच वर्षाच्या परताव्याची तुलना केल्यास फंडाचे मानदंड असलेल्या निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा चार ते सहा टक्के अधिक आहे. बाजाराच्या मुख्य […]

नको मनधरणी ‘अर्था’ची… Read More »

नभी उमटे इंद्रधनू!

  मागील आठवडय़ात जून महिन्यातील औद्योगिक उत्पादनाचे आकडे जाहीर झाले. वार्षिक ७ टक्के वृद्धिदर राखत औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने सातत्याने पाचव्या महिन्यात वाढ दर्शविली. मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ १.९ टक्के होती. निश्चलनीकरणाने बाधित औद्योगिक उत्पादन, सद्य आर्थिक वर्षांत सुधारणा दाखवत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीमध्ये त्याने ५.२ टक्के वाढीची

नभी उमटे इंद्रधनू! Read More »

दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय

  सकल राष्ट्रीय उत्पन्नाने मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७.७ टक्के वृद्धीदराची नोंद केली. ही नोंद सकल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीतील फेरबदलामुळे किंवा कसे या बाबतीत शाशंकता असूनही विद्यमान सरकारच्या कार्यकाळाचे शेवटचे आठ नऊ महिने शिल्लक असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील ती सर्वोत्तम कामगिरी आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स म्युच्युअल फंडाने ‘रिलायन्स निवेश लक्ष्य फंड’ ही

दीर्घावधीचा मध्यम परतावा पर्याय Read More »

हे फुल घे तू साजणी…

  गुंतवणुकीसाठी निवडलेला प्रत्येक फंड हा म्युच्युअल फंडाच्या यादीत अग्रस्थानी असेलचअसे नाही, परंतु परताव्याच्या दरात सातत्य राखणारा फंड निवडणे कधीही हिताचे असते. मागील २१ मे रोजी पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या पराग पारीख लाँग टर्म इक्विटी फंडाने गुंतवणुकीत सातत्य राखले आहे. पहिल्या एनएव्ही पासून ५,०००ची एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या ३ लाखाच्या गुंतवणुकीचे २१ मे रोजीच्या रेग्युलर ग्रोथ

हे फुल घे तू साजणी… Read More »

Scroll to Top