LIC

तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी

एलआयसी एमएफ लार्जकॅप, जो पूर्वी एलआयसी एमएफ ग्रोथ फंड या नावाने ओळखला जात होता. या फंडाने मागील वर्षभरात १८.८६ टक्के वार्षिक परतावा दिला असून लार्जकॅप गटात हा फंड दिनांक ८ नोव्हेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार तिसऱ्या क्रमांकावर, तर एक वर्षांच्या ‘एसआयपी’ परताव्यात लार्जकॅप गटात चौथ्या स्थानी असून त्याने २१.५२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तीन वर्षे […]

तारांकित सुधारणेचा संभाव्य लाभार्थी Read More »

तिला काही सांगायचंय!

गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकाड पसरून येतो; पण गंपूने आईला नसले तरी सुईणीला तरी नक्की विचारले असेल, ‘कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना?’ गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता आला! केवळ आईची वासल्यभावना तृप्त करणे आणि वडिलांना वारसाची सोय करणे यापलीकडे गंपूच्या जन्माला येण्याचा दुसरा हेतू नसावा. इतका उपकारी

तिला काही सांगायचंय! Read More »

नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव

  चालू वर्षात भांडवली बाजाराची वाट अतिशय खडतर असली तरी, ऑक्टोबर महिन्यांत म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या माध्यमातून ७९८५ कोटी गुंतविण्यात आले. ही रक्कम आजपर्यंतची कुठल्याही महिन्यांत ‘एसआयपी’ माध्यमातून गुंतविलेल्या राक्कमेहून सर्वाधिक रक्कम आहे. दिवाळीच्या दिवसांत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन मिळून सर्वाधिक ‘सिप’ची नोंदणी झाल्याचे दिसून आल्याचे वृत्त म्युच्युअल फंड विषयक वार्तांकन करणाऱ्या संकेतस्थळाने दिले आहे. फटाक्याचा दणदणात आणि सोन्याची चमक फिकी

नाही कशी म्हणू तुला… घेते तुझे नांव Read More »

सही है

समभाग गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार मिड कॅपच्या मोहात पडला नाही असे अभावानेच आढळते.    एलआयसी एमएफ मिड कॅप फंडाच्या ताज्या पतनिश्चितीमुळे या फंडाचा समावेश निवडक दर्जेदार मिड कॅप फंडांमध्ये झाला आहे.   पतनिश्चितीच्या   पहिल्याच प्रयत्नांत नव्याने गुंतवणुकीसाठी आश्वासक पत मिळणे हे एखाद्या फलंदाजाने कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावण्यासारखे आहे. मागील आठवड्यात मॉर्निंगस्टार आणि व्हॅल्यु रिसर्च ऑनलाईन या म्युच्युअल फंडांचे

सही है Read More »

Scroll to Top