नाव जागवणारी…
‘नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा’ अशी आपल्याकडे म्हण आहे. ही म्हण नाव आणि कर्तृत्व यातील विसंगती अधोरेखित करते. गोरे आडनावाची व्यक्ती सावळी असू शकते तर काळे आडनावाची व्यक्ती लख्ख गोरी असू शकते. पण नाव आणि त्याला साजेशा कर्तृत्वातील सुसंगती दाखविणारी उदाहरणे अभावाने दिसतात. नाव आणि कामातील सुसंगती लक्ष्मी अय्यर यांच्या बाबतीत नेमकी घडून आली […]
