“गुंतवणूकदाराचे आर्थिक वर्तन त्याच्या पैशावरील परतावा निश्चित करते”
यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी भीती आणि हाव या दोन भावनांवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. गुंतवणुकीवर मिळणारा परतावा केवळ फंडांच्या कामगिरीवर न ठरता गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर सुद्धा ठरत असतो. महाराष्ट्रात सध्या यात्रांना उधाण आले आहे. आजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि भावी उपमुख्यमंत्री आपापल्या पक्षाच्या यात्रेत व्यग्र आहेत. नव्याने गुंतवणूक करावी असे वातावरण नसल्याने फंड घराण्यातील अधिकाऱ्यांना उसंत असल्याने, मलादेखील फंड […]
“गुंतवणूकदाराचे आर्थिक वर्तन त्याच्या पैशावरील परतावा निश्चित करते” Read More »


