हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ
नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय किंवा ‘एसआयपी’ याबाबत म्युच्युअल फंड, त्यांचे वितरक आणि आर्थिक नियोजकांद्वारे प्रचलित केलेली एक अतिशय लोकप्रिय संकल्पना आहे. वेगवेगळ्या माधमांतून ‘म्युच्युअल फंड सही है’ ही जाहिरात प्रसारित होत असते. ही जाहिरात अतिशय परिणामकारक झाल्याचे दिसत आहे. म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’द्वारा होणाऱ्या गुंतवणुकीने ८,००० कोटी रुपयांचा टप्पा केव्हाच पार केला आहे. साधारणपणे बाजारात चांगली कामगिरी […]
हवी अंधारल्या रात्री, चंद्रकिरणांची साथ Read More »
