काटय़ांचे सरले दिसं आता मधुमास!
स्मॉल कॅप समभागांवर अर्थव्यवस्थेचा व्यापक परिणाम होत असतो. सध्या अर्थव्यवस्था व्यापारचक्रीय मंदीच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. शिवाय दोन वर्षांतील तीव्र घसरणीमुळे स्मॉल कॅपचे नव्याने गुंतवणूक करण्यास एक आकर्षक मूल्यांकन उपलब्ध आहे. एकूणच पोर्टफोलिओ परतावा वाढविण्यासाठी गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओचा लहानसा हिस्सा स्मॉल कॅप गुंतवणुकीसाठी राखून ठेवायला हवा. गेल्या दोन वर्षांमध्ये स्मॉल कॅप समभागांची मोठी घसरण झाली आहे. […]
काटय़ांचे सरले दिसं आता मधुमास! Read More »
