सहृदयी विमाव्रती

  एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, याला उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आणि आपला संबंध जात नाही. त्यांच्या घरी जाणे येणे होते. भेटणे बोलणे होते.. पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरीचे नाते […]

सहृदयी विमाव्रती Read More »