फलाटदादा फलाटदादा… सिग्नल पडला आली गाडी

भारतीय रेल्वेमध्ये ऑनलाईन प्रवासी तिकीट आरक्षण, प्रवाशांसाठी केटरिंग आणि बाटलीबंद पेयजल अशा व्यवसायातील एकाधिकारशाहीमुळे कंपनीला आपल्या उत्पादन आणि सेवांवर किंमत ठरविण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या कोणत्याही स्पर्धकाचा दबाव नाही. याचा फायदा गुंतवणूकदारांना कंपनीच्या सूचिबद्धतेवेळी नक्कीच मिळेल. भारतीय रेल्वेच्या मालकीची इंडियन रेल्वे कॅटिरग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ही सार्वजनिक उपक्रमातील ‘मिनीरत्न’ दर्जा असलेली कंपनी […]

फलाटदादा फलाटदादा… सिग्नल पडला आली गाडी Read More »