तुला पाहतो रे!
बाजारातील गुंतवणूक नेहमीच चक्रवाढ गतीने वाढते. चाळीस वर्षांत एक लाख गुंतवणुकीवर ४५० कोटी रुपयांचा भरभक्कम परतावा देऊन ‘सेन्सेक्स’ने हा विश्वास दृढ केला आहे. गेल्या आठवडय़ात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४० वर्षांचा झाल्याचा व्हॉट्सअप संदेश मुंबई शेअर बाजाराकडून आला. पुलंनी लिहिल्यानुसार एखाद्या उदबत्तीचा सुगंध किंवा कोऱ्या छत्रीवर पडलेले पाणी मनाला मागे घेऊन जाते. सेन्सेक्स ४० वर्षांचा […]
