IDFC Credit Opportunity Fund

‘विविधता वास्तविक असावी, आभासी नव्हे’

सरत्या वर्षांत रोखे बाजारातील अनियमिततेमुळे रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या मालमत्तांना गळती लागली होती. याउलट आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या रोखेसंलग्न फंडांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे दिसून येते. या फंड प्रकारात ‘आयडीएफसी बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड ठरला आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या स्थिर उत्पन्न फंडांचे गुंतवणूक प्रमुख असलेले सुयश चौधरी यांची बाजारातील यशाची रणनीती समजावून […]

‘विविधता वास्तविक असावी, आभासी नव्हे’ Read More »

‘पहाट फुटण्यापूर्वीचा काळोखच अधिक गर्द असतो!’

म्युच्युअल फंडांच्या वर्तुळात अनुप भास्कर स्वत:च्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केलेले निधी व्यवस्थापक आहेत. आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे समभागसंलग्न गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. फंड विश्वातील अनुप भास्कर यांच्या मुशाफिरीला सुरुवात कोठारी पायोनीयर नावाच्या पहिल्या खासगी मालकीच्या म्युच्युअल फंडात वरिष्ठ विश्लेषक पदावरून झाली. त्यानंतर ते सुंदरम म्युच्युअल फंडात ‘हेड इक्विटीज्’ या पदावर

‘पहाट फुटण्यापूर्वीचा काळोखच अधिक गर्द असतो!’ Read More »

‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक

  हभप बाबा महाराज सातारकर, ज्ञानेश्वर महाराजांच्या ‘माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ या अभंगावर निरूपण करताना एक सुंदर दृष्टांत देतात. आवड आणि इच्छा यांच्यातील फरक सांगताना बाबा महाराज म्हणाले, ‘‘आवड जी जन्मापासून असते आणि इच्छा ही जन्मानंतर निर्माण होते. इच्छेची पूर्ती होऊ शकते. जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आवडीची पूर्तता होऊ शकत नाही.

‘एसआयपी’ यशोगाथेचा यात्रिक Read More »

एसआयपी “गौरब”

  “जुन्या काय आणि नव्या काय घड्याळांच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात. सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टा कसला का असेना घड्याळाचं काय आणि माणसाचं काय आतलं तोल सांभाळणारे चक्र निट राहीलं की फार पुढे ही जायची भिती नाही आणि मागे ही पडायची चिंता नाही भिती नाही” अस पूलंनीच असा मी असामी मध्ये लिहून ठेवले

एसआयपी “गौरब” Read More »

असेही एकदा व्हावे!

  सेबीच्या आदेशाने म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण झाल्यामुळे आधीच्या तुलनेत फंडाच्या प्रकारात वाढ झाली आहे. निश्चित उत्पन्न गुंतवणूक करताना दोन गोष्टींचा विचार केला जातो. रोख्याची मुदत (डय़ुरेशन) आणि पत (क्रेडिट). रिझव्‍‌र्ह बँकेच्या पत धोरण समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, भविष्यातील व्याज दर निश्चिती ही महागाईचा दर, पर्जन्यमान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव यासारख्या वेगवेगळ्या आकडेवारीवर विसंबून

असेही एकदा व्हावे! Read More »

Scroll to Top