idbi mutual fund

फेरउभारी अद्याप दूरच…

पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा वृद्धीदर सहा वर्षांच्या तळाला गेलेला असतानाच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही ठोस उपाय सरकारने जाहीर केले. व्यापार चक्राचा सध्याचा हा टप्पा अस्थिर आणि गुंतवणूकदरांसाठी अधिक वेदनादायी आहे. निष्णात निधी व्यवस्थापक या टप्प्यावर अर्थव्यवस्थेकडे कसे पाहतात आणि त्यांना कोणती क्षेत्रे लवकर उभारी घेतील अशी वाटतात याचा हा आढावा.. मंदावलेपण हा व्यापार चक्राचा […]

फेरउभारी अद्याप दूरच… Read More »

उभरती निधी व्यवस्थापिका

  पुलंनी एका ठिकाणी लिहून ठेवले आहे ” आम्ही मिजासीने सांगतो की, आम्ही फैयाजखाँना ऐकलय, निवृत्तीबुवांना ऐकलय, वझे बुवांना ऐकलय, मल्लिकार्जुन ऐकलय. आज कुमारांना आणि व्यासांना ऐकतोय. इतक साठवलेल आहे आमच्या मनांमध्ये की कुठलं दार कधी उघडेल आणि आमची अंतरवीणा सुरु होईल, हे तुम्हाला कोणालाच सांगता येणार नाही.” न जाणो याच तालावर मी नक्कीच असे

उभरती निधी व्यवस्थापिका Read More »

Scroll to Top