जेथे सागरा धरणी मिळते

गुंतवणूक हे रॉकेट सायन्स नाही, असे विधान सरसकट ऐकायला मिळते. देवदयेने मिळालेले दोन डोळे आणि दोन कान उघडे ठेवले आणि योग्य ते वाचले आणि योग्य ते ऐकले, की गुंतवणूक कशात करावी हे सहज लक्षात येते. मागील आठ-दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांवर औरंगाबादसहित अन्य शहरातील कचरा समस्येच्या बातम्या सर्वत्र दिसत आहेत. साधारण चालू शतकाच्या सुरुवातीला […]

जेथे सागरा धरणी मिळते Read More »