माघामधली प्रभात सुंदर

ध्रुव पावशेचा मोबाइल किणकीणला. मोबाइलच्या पडद्यावर ‘समेळ अंकल’ अशी अक्षरे दिसू लागताच यांचा सकाळी कशाला फोन आला असा विचार ध्रुव पावशेच्या मनात येऊन गेला. चाळीतील रहिवासी ‘अपार्टमेंट’मध्ये आले तरी जुन्या चाळकऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असल्याने एकमेकाशी संवाद शक्यतो जीभे ऐवजी हाताच्या आंगठ्यानेच होत असे. त्यात समेळ अंकलना सतत तांबुल सेवन करण्याची सवय असल्याने ते तोंड […]

माघामधली प्रभात सुंदर Read More »