आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे !

   गेल्या मंगळवारी कन्साई नेरोलॅक पेंट्सचे तिमाही निकाल लागले. निकाल पाहतांना हरीश भरुका यांची आठवण झाली. शाहरुख खान या कंपनीची जाहिरात करीत असल्याने टीव्ही दर्शकांच्या परिचयाची असलेली. कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड ही भारतातील सर्वाधिक रंग उत्पादन क्षमता असलेली असलेली कंपनी आहे. गृह सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगाची भारतातील ही तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. हरीश भरुका हे कन्साई नेरोलॅक […]

आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ! Read More »