आश्वासक वर्षपूर्ती
फोकस्ड इक्विटी फंड या फंड प्रकारात गुंतवणुकीतील समभाग केंद्रित जोखीम आणि जोखमीमुळे मिळणारा लाभ पदरात पडण्यासाठी फंडाची काळजीपूर्वक निवड आवश्यक असते. फोकस्ड फंड या फंड प्रकारात ‘सेबी’च्या नियमानुसार कमाल ३० समभागांत गुंतवणूक करणे आवश्यक असल्याने निधी व्यवस्थापक काळजीपूर्वक समभागकेंद्रित पोर्टफोलिओ तयार करतात. फोकस्ड फंड या फंड प्रकाराच्या या वैशिष्टय़ामुळे समभाग एकाग्रतेचा धोका अधिक असतो. फंडाच्या […]
आश्वासक वर्षपूर्ती Read More »
