financial Portfolio

गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान!

जानेवारी २०१८ पासूनच म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवरील परतावा घटण्यास सुरुवात झाली. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या सर्वच फंड गटांनी एकाद-दुसरा अपवाद वगळता मागील पाच वर्षांत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)पेक्षा कमी परतावा दिला आहे. दर वर्षी आधीच्या पाच वर्षांचा परतावा अगदी वेगळा दिसत आहे. निफ्टीने २०१२ ते २०१७ आणि २०१३ ते २०१८ या कालावधीत अनुक्रमे १५ […]

गुंतवणुकीवरील कमी परताव्याचे निदान! Read More »

काय भुललासी…

  रत्नागिरीत सड्यावरचा नंदू हेगेष्टे अस्वस्थपणे घरात फेऱ्या घालत होता. त्याने गुंतविलेल्या फंडाचा दर महिन्याला खात्यात जमा होणारा लाभांश मागील चार महिन्यांपासुन बँक खात्यात जमा झाला नव्हता. गुंतविलेले मुद्दल देखील कमी झाले होते. हे त्याच्या अस्वस्थतेचे कारण होते. नंदूला तो दिवस स्पष्ट आठवला. दोन वर्षांपूर्वी बँकेतील खात्यात जमा झालेल्या पैशाची मुदतठेव करावी असा विचार मनात

काय भुललासी… Read More »

Scroll to Top